Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचा कोरोना हॉटस्पॉट धारावी, आता सातव्यांदा झीरोस्पॉट!

June 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Dharavi

मुक्तपीठ टीम

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. धारावीत रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर आतापर्यंत सातवेळा धारावीची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मुंबई मनपाच्या योगदानामुळे आणि धारावीकरांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधातील दिलेला लढा यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.

 

धारावी रुग्णसंख्या कधी कधी शून्यावर?

  • २५ डिसेंबर २०२०
  • २२ जानेवारी २०२१
  • २६ जानेवारी २०२१
  • २७ जानेवारी २०२१
  • ३१ जानेवारी २०२१
  • २ फेब्रुवारी २०२१
  • १४ जून २०२१

 

मनपा आणि धारावीकरांनी करुन दाखवलं : महापौर

  • दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “हे मुंबई मनपाचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे”
  • गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी कोरोनाचा हॉटस्पोट ठरला होता.
  • मात्र, मिशन झिरो, माझे कुटुंब माझी जबाबदारी यासह मनपाच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरत आहे.
  • मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट गेल्या वर्षी पेक्षाही जास्त भयानक ठरली.
  • मात्र दुसऱ्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला नाही.

Tags: coronaDharavviMayor Kishori PednekarmumbaiMy BMCकोरोनाधारावीबृहन्मुंबई महानगरपालिकामहापौर किशोरी पेडणेकरमुंबई
Previous Post

लसीमुळे नाहीच…समजून घ्या मानवी शरीराला वस्तू का चिकटतात!

Next Post

“गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा”

Next Post
jayant patil

"गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!