Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अनलॉक म्हणजे कोरोना संपला नाही…हलगर्जीपणा सोडा…संसर्ग टाळा”

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा इशारा

June 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
dr harsh vardhan

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करुन देशातील काही राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सल्ला वजा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “महामारीकडे दुर्लक्ष करणे नागरिकांसाठी घातक ठरु शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या आता कमी कमी होत चालली आहेत. यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. परंतु संसर्ग थांबेल याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे अनलॉक होत असला तरी हलगर्जीपणा टाळून सावधगिरी बाळगणे गरजेचे आाहे”.

 

सावध राहा, कोरोना टाळा!

  • अनलॉकचा अर्थ कोरोना संपला असे नाही.
  • अनलॉकनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
  • खास करुन मास्क योग्यरित्या परिधान करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • योग्य शारीरिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
    हे सर्व करणे फारच महत्त्वाचे आहे.

जलद लसीकरण

  • जलद लसीकरणावर जोर दिलाच पाहिजे.
  • अनलॉक होत असल्याने आता लसीकरण अधिक जलद गतीने करणे गरजेचे आहे.
  • केंद्र सरकारने प्रौढांसाठी लसीकरण विनामूल्य केले आहे.
  • त्यामुळे कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही.

 


Tags: corona vaccinationdr harsha vardhanआरोग्य मंत्रालयआरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धनकेंद्र सरकारकोरोना
Previous Post

संभाजी छत्रपती कोपर्डीच्या लेकीच्या स्मारकाला भेट देणार

Next Post

“राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही” – नवाब मलिक

Next Post
nawab malik

"राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही" - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!