मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,९८९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १६,३७९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २६१ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,६१,८६४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,२०३ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,४०३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,०७६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,९७२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,७६१ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५७४ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १० हजार ९८९ (कालपेक्षा ७७० जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,६३,८८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७८५
२ ठाणे ९५
३ ठाणे मनपा १२७
४ नवी मुंबई मनपा ६३
५ कल्याण डोंबवली मनपा ११७
६ उल्हासनगर मनपा ४
७ भिवंडी निजामपूर मनपा ६
८ मीरा भाईंदर मनपा ९१
९ पालघर २७५
१० वसईविरार मनपा १८६
११ रायगड ५५४
१२ पनवेल मनपा १००
ठाणे मंडळ एकूण २४०३
१३ नाशिक २५७
१४ नाशिक मनपा १११
१५ मालेगाव मनपा ५
१६ अहमदनगर ४४०
१७ अहमदनगर मनपा ११
१८ धुळे २७
१९ धुळे मनपा २१
२० जळगाव ८५
२१ जळगाव मनपा १२
२२ नंदूरबार ३
नाशिक मंडळ एकूण ९७२
२३ पुणे ६८१
२४ पुणे मनपा ४०४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २८३
२६ सोलापूर ५१३
२७ सोलापूर मनपा २६
२८ सातारा ८४५
पुणे मंडळ एकूण २७५२
२९ कोल्हापूर १०७८
३० कोल्हापूर मनपा ३८९
३१ सांगली ८०८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७६
३३ सिंधुदुर्ग ५४०
३४ रत्नागिरी ५३६
कोल्हापूर मंडळ एकूण ३५२७
३५ औरंगाबाद ८४
३६ औरंगाबाद मनपा २५
३७ जालना ५१
३८ हिंगोली १०
३९ परभणी १५
४० परभणी मनपा ३
औरंगाबाद मंडळ एकूण १८८
४१ लातूर ५४
४२ लातूर मनपा १२
४३ उस्मानाबाद १३८
४४ बीड १४५
४५ नांदेड १९
४६ नांदेड मनपा १८
लातूर मंडळ एकूण ३८६
४७ अकोला ३२
४८ अकोला मनपा ३१
४९ अमरावती ११७
५० अमरावती मनपा ५१
५१ यवतमाळ ६७
५२ बुलढाणा ८१
५३ वाशिम ७२
अकोला मंडळ एकूण ४५१
५४ नागपूर ३६
५५ नागपूर मनपा ५२
५६ वर्धा २५
५७ भंडारा ७
५८ गोंदिया १७
५९ चंद्रपूर ९८
६० चंद्रपूर मनपा २१
६१ गडचिरोली ५४
नागपूर एकूण ३१०
एकूण १० हजार ९८९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २६१ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०० ने वाढली आहे. हे ४०० मृत्यू, पुणे-१४२, ठाणे-४३, नाशिक-३९, औरंगाबाद-२४, कोल्हापूर-२०, अहमदनगर-१९, उस्मानाबाद-१८, पालघर-१६, नांदेड-१३, अकोला-९, नागपूर-९, सांगली-८, सातारा-८, हिंगोली-६, रत्नागिरी-६, यवतमाळ-५, बुलढाणा-४, जालना-३, बीड-२, चंद्रपूर-२, लातूर-२, सिंधुदुर्ग-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ९ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.