मुक्तपीठ टीम
आतंरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी ज्यांचे लसीकरण पूर्ण डोसचे झाले आहे त्यांनाच परवानगी देण्याच्या वॅक्सिन पासपोर्ट प्रस्तावाला भारताने विरोध केला आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासात भेदभाव केल्यासारखे होईल, असे मत भारताने मांडले आहे.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी म्हणाले की, जी -7 बैठकीत भारताच्यावतीने वॅक्सिन पासपोर्ट प्रस्तावाला विरोध केला आहे.
• सद्यस्थिती पाहता आम्हाला या वॅक्सिन पासपोर्टबद्दल चिंता आहे.
• विकसनशील देशांच्या तुलनेत अजूनही लसीकरणाचे प्रमाण कमी आहेत.
• अशा परिस्थितीत वॅक्सिन पासपोर्टच्या आधारे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देणे ही पक्षपाती कल्पना आहे.

वॅक्सिन पासपोर्टचे फायदे कोणते?
• कोरोनाच्या भीतीने अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
• त्याच वेळी, ज्या देशांमध्ये प्रवेश खुला आहे, तेथे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बराच काळ विलगीकरणात ठेवले जाते.
• जर वॅक्सिन पासपोर्ट लागू केला तर प्रवाशांना विलगीकरणात सूट मिळेल.
• मात्र, लसीकरण हे विकसित देशांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर तर अनेक देशांमध्ये खूपच कमी प्रमाणावर झाले असल्याने, प्रवासाच्या अधिकारात भेदभाव होण्याचा भारताचा आक्षेप आहे.