Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सनी लिओनीला” भारतात कसे वागवतात?

December 22, 2020
in मस्तच
0
“सनी लिओनीला” भारतात कसे वागवतात?

बॉलिवूडमध्ये सध्या आउटसाइडर व इनसाइडर असे वाद पाहण्यास मिळतात आहेत. विदेशी कलाकार भारतात येऊन जास्त भाव खातात अशी देशी कलाकारांची तक्रार असते. त्यामुळे भारताबाहेरून आलेले आणि भारतातील कलाकारांमध्ये वाद निर्माण होत असतात. या वादात सनी लियोनी हिने उडी मारली आहे. सनी ilaयोनी ही तिच्या सौंदर्यामुळे, टॅलेंट आणि हॉट अंदाजामुळे देशाविदेशातील प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली आहेत. बॉलिवुडमध्ये ती आउटसाइडर असुन देखील तीने स्वत:ची ओळख स्वत:च्या हिंमतीवर केली. इनसाइडर व आउटसाइडर या वादावर तिनंही आपलं मत मांडलंय, “भारतातील लोक अमेरिकेतील लोकांपेक्षा खुप चांगले आहेत. ते कधीच मला आउटसाइडर प्रमाणे वागवत नाहीत”.
सनीला इंडस्ट्रीमध्ये येऊन 8 वर्षे झाली. या काळात अनेक बदल झाले. तिच्या मते, “तुम्ही आउटसाइडर असो वा इनसाइडर भारतात भरपूर काम आहे. इथे तुम्ही स्वत:चा रस्ता स्वत: बनवू शकता. तिला इथे भरपूर चांगली माणसं भेटली.”
ती म्हणते, “मी भारतात तशी आउटसाइडर आहे. मात्र आयुष्यात माझे निर्णय मीच घेतले. मला लोकांना ओळखायला खुप वेळ लागला. आता तिला भारतात आउटसाइडर असल्यासारखे मुळीच वाटत नाही. भारतातील लोक अमेरिकेतील लोकांपेक्षा खुप वेगळे आहेत असे ती म्हणाली.”
सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती “बुलेटस्” या वेबसिरीजमध्ये करीश्मा तन्नासोबत दिसणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर लॉंच झाला. या ट्रेलर ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादसुद्धा मिळत आहे. या सिरीजचे दिग्दर्शन देवांग ढोलकियाने केले असून ही सिरीज एमएक्स प्लेअरवर रिलिज होणार आहे.

Tags: suni leoniसनी लिओनी
Next Post

“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

Next Post
“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!