Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये चार जागांवर रोजगार संधी

June 1, 2021
in featured, करिअर
0
maha metro

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत जनरल मॅनेजर या पदासाठी १ जागा, जनरल मॅनेजर(फायनान्स) या पदासाठी ३ जागा अशा एकूण चार जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) जनरल मॅनेजर – बी.ई. / बी. टेक. मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल
२) जनरल मॅनेजर(फायनान्स) – सरकारकडून सीए / आयसीडब्ल्यूए मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थामधून असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

जनरल मॅनेजर आणि जनरल मॅनेजर(फायनान्स) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ वर्षांपर्यंत असावे.

 

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, द ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – ४११००१

 

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahametro.org/index.html वरून माहिती मिळवू शकता.


Tags: @iamShantanu_Dmahametromuktpeethनोकरी-धंदा-शिक्षणमहा मेट्रोरोजगारसंधी
Previous Post

“कोरोना उपचार दर आकारणीतील रुग्णालयांच्या मनमानीवर सरकारचा अंकूश”

Next Post

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी साजरा होणार “शिवस्वराज्य दिन”

Next Post
Shivswarajyabhishek Din

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी साजरा होणार "शिवस्वराज्य दिन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!