Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रकपदी

देशमुख मुंबईच्या व्हीजेटीआयचे माजी विद्यार्थी

June 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
NAVY

मुक्तपीठ टीम

अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी ३१ मे २०२१ रोजी युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांची ३१ मार्च ८६ रोजी भारतीय नौदलात अभियंता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे आणि वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयाचे ते पदव्युत्तर पदवीधर आहेत.

 

किरण देशमुख यांची नौदल मुख्यालयातील कर्मचारी, कार्मिक आणि सामग्री शाखेत, चाचणी संस्था, एमओ, नौदल गोदी आणि पूर्व नौदल कमांड मुख्यालयात विविध महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांनी विविध क्षमतेमध्ये राजपूत क्लास, दिल्ली क्लास आणि ताबर क्लास यांसारख्या जहाजांवर काम केले आहे. अ‍ॅडमिरल देशमुख यांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे.

 


Tags: Indian Navykiran deshmukhmumbaiयुद्धनौकाव्हाइस ॲडमिरल किरण देशमुख
Previous Post

महाराष्ट्रातून विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीची गरज नाही

Next Post

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

Next Post
Adv Mahesh Jethmalani

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!