Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा”

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांची मागणी

January 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका घेतल्या जात आहे, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपला राजीनामा देणे उचित ठरेल अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा निर्णय झाला नाही. यामधून ते त्यांची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे पण हे योग्य नाही. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की , अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असताना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात एक वेगळं चित्र उभं राहत आहे. त्यामुळे या परिस्थितीत या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा जर या प्रकरणात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले तर त्यांना पुन्हा मंत्री मंडळात प्रवेश मिळू शकतो.

 

या पूर्वीही शिवसेना भाजप युतीच्या काळात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यांनतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार, बबनराव घोलप यांचा राजीनामा घेतले होते. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, अशी आठवणही दरेकर यांनी करून दिली. आता राज्यामध्ये शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनीही तश्या स्वरूपाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही दरेकर यांनी केली.


Tags: BJPCM Udhav thackerayDhananjay MundeNCPpravin darekarधनंजय मुंडेधनंजय मुंडे प्रत्यारोप स्पष्टीकरणप्रविण दरेकरभाजपाशिवसेना
Previous Post

#अध्यात्म ‘मी’ चा प्रवास

Next Post

धनंजय मुंडेंच्या मदतीला भाजप नेत्यानंतर मनसे नेता आणि एअरलाइन्सचा अधिकारीही!

Next Post
Manish Dhuri Dhananjay Munde

धनंजय मुंडेंच्या मदतीला भाजप नेत्यानंतर मनसे नेता आणि एअरलाइन्सचा अधिकारीही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!