मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, सिंचन आणि बालसंस्थांमधील मुलांच्या पोषणाबद्दल निर्णय घेण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले:
मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, १३ जानेवारी २०२१
एकूण निर्णय- ६
जळगाव जिल्ह्यातील ३सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, सिंचन आणि बालसंस्थांमधील मुलांच्या पोषणाबद्दल निर्णय
बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक८ टक्के वाढ
#मंत्रिमंडळनिर्णय -२ बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेणार
#मंत्रिमंडळनिर्णय -३ राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेणार
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा, २८फेब्रुवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव स्वीकारणार
#मंत्रिमंडळनिर्णय -४ नवीन महाविद्यालयांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव स्वीकारणार
उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय
#मंत्रिमंडळनिर्णय -५ उस्मानाबाद येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय
राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ, मार्गदर्शक सुचनांना मंजूरी
#मंत्रिमंडळनिर्णय -६ स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठांचा मार्ग मोकळा
मंत्रिमंडळांचे निर्णयांच्या अधिक माहितीसाठी निर्णयाखालील लिंक क्लिक करा