Wednesday, May 21, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा आठवडा रुग्णवाढीचा! राज्यात २९ हजार घरी परतले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – रविवार, २३ मे २०२१

May 24, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

रविवारी राज्यातील २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचवेळी २६ हजार ६७२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात शनिवारपेक्षा नव्या रुग्णांची संख्या  वाढली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महामुंबई, कोकण या पाच विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या शनिवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र हा एकमेव भाग असा आहे जेथे आज नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसत आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती

  • आज राज्यात २६,६७२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज ३,४८,३९५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र                    ०९,९४२ (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ                          ०५,२३७ (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई                      ०३,६७८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र                   ०३,०३७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा                    ०३,२१३ (कालपेक्षा वाढ)
  • कोकण                        ०१,५६५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)

 एकूण नवे रुग्ण                  २६ हजार ६७२

 

कोकण रुग्णवाढ

  • १७ मे – ३८४
  • १८ मे – ६०४
  • १९ मे – ८६६
  • २० मे – ६८७
  • २१ मे – ८२२
  • २२ मे – ९८५
  • २३ मे – १५६५

 

महानगर आणि जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात २६,६७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,७९,८९७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

१      मुंबई महानगरपालिका १,४२७

२      ठाणे   २५०

३      ठाणे मनपा   १९२

४      नवी मुंबई मनपा     १४१

५      कल्याण डोंबवली मनपा     २०९

६      उल्हासनगर मनपा   २२

७      भिवंडी निजामपूर मनपा     २२

८      मीरा भाईंदर मनपा   १५२

९      पालघर २४३

१०     वसईविरार मनपा    २७०

११     रायगड ६२८

१२     पनवेल मनपा १२२

ठाणे मंडळ एकूण    ३,६७८

१३     नाशिक ४६५

१४     नाशिक मनपा ४२५

१५     मालेगाव मनपा      ५

१६     अहमदनगर   १,५८९

१७     अहमदनगर मनपा   १२८

१८     धुळे   ७७

१९     धुळे मनपा   ८८

२०     जळगाव      १८४

२१     जळगाव मनपा १७

२२     नंदूरबार      ५९

नाशिक मंडळ एकूण  ३,०३७

२३     पुणे ग्रामीण  १,६४४

२४     पुणे मनपा    ७८६

२५     पिंपरी चिंचवड मनपा ६२७

२६     सोलापूर      १,४८८

२७     सोलापूर मनपा ६०

२८     सातारा २,००८

पुणे मंडळ एकूण     ६,६१३

२९     कोल्हापूर     १,३९४

३०     कोल्हापूर मनपा     ३२७

३१     सांगली १,४३१

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा १७७

३३     सिंधुदुर्ग      ६४५

३४     रत्नागिरी     ९२०

कोल्हापूर मंडळ एकूण ४,८९४

३५     औरंगाबाद    ३५९

३६     औरंगाबाद मनपा     १६१

३७     जालना ३६८

३८     हिंगोली ६८

३९     परभणी ३१०

४०     परभणी मनपा २४

औरंगाबाद मंडळ एकूण      १,२९०

४१     लातूर  २६८

४२     लातूर मनपा  ४३

४३     उस्मानाबाद   ५४०

४४     बीड   ९७८

४५     नांदेड  ७८

४६     नांदेड मनपा  १६

लातूर मंडळ एकूण   १,९२३

४७     अकोला ३०१

४८     अकोला मनपा १८३

४९     अमरावती     ७७३

५०     अमरावती मनपा     ९९

५१     यवतमाळ     ८२९

५२     बुलढाणा      ७७१

५३     वाशिम ३०६

अकोला मंडळ एकूण  ३,२६२

५४     नागपूर ६७१

५५     नागपूर मनपा ३२६

५६     वर्धा   ३८६

५७     भंडारा  ८३

५८     गोंदिया २९

५९     चंद्रपूर २९२

६०     चंद्रपूर मनपा  ५८

६१     गडचिरोली    १३०

नागपूर एकूण १,९७५

इतर राज्ये /देश     ०

एकूण  २६,६७२

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ७२६ ने वाढली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा”

Next Post

नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

Next Post
नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!