मुक्तपीठ टीम
ठाणे महानगरपालिकेत फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन, कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन, नेफरोलॉजिस्ट, इएनटी, अॅनेस्थेटिस्ट, स्टाफ नर्स, ओटी अटेंडंस, वार्ड बॉय/आया, सफाई कामगार अशा एकूण ८४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी (मेडिसिन)/ डीएनबी २) पद क्र.२- एमडी (अॅनेस्थेसिया)/ एमडी (मेडिसिन)/ डीएनबी, ३) पद क्र.३- एमएस (ऑपथॅल्म)
४) पद क्र.४- एमडीएस ५) पद क्र.५- एमडी (नेफरोलॉजी) ६) पद क्र.६- एमएस (इएनटी)
७) पद क्र.७- एमडी (अॅनेस्थेसिया)
८) पद क्र.८- जीएनएम/ बी.एससी (नर्सिंग) ९) पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) ५ वर्षे अनुभव १०) पद क्र.१०- १२वी उत्तीर्ण ११) पद क्र.११- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वरून माहिती मिळवू शकता.