Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गरजूंना मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यासाठी सलमान खानची हेल्पलाईन

May 22, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
salman khan

मुक्तपीठ टीम

देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांनी आपला जीव गमवला आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. यालाच हातभार म्हणून रवीना टंडन, सुष्मिता सेन यांसारखे अनेक सेलिब्रिटी ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्संट्रेटर गरजूंना पुरवित आहेत. यातच आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने गरजूना मोफत ऑक्सिजन मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. सलमान खानने एका पोस्टला रि-पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने केलेल्या पोस्टमध्ये काय?

  • सलमान खानने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमचे ५०० कॉन्संट्रेटर मुंबईत पोहचले आहेत.
  • ज्या कोरोना बाधितांना तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर ते 8451869785 या नंबरवर संपर्क करु शकता किंवा टॅग किंवा डीएम करुही ऑक्सिजन संबंधित माहिती देऊ शकता.
  • या उपक्रमाद्वारे मोफत कॉन्संट्रेटर देण्यात येणार आहेत.
  • तसेच हे कॉन्संट्रेटर वापल्यानंतर परत करा अशी सूचनाही देण्यात आली आहे.
  • या पोस्टला सलमानने @zeeshansiddique आणि @babasiddiqueofficial ला टॅग केले आहे.
  • अशी माहिती समोर येत आहे की, या उपक्रमात सलमान काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांच्यासोबत सहभागी आहे.

Tags: actor-salman-khanCongresscoronaआमदार बाबा सिद्दीकी
Previous Post

कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार

Next Post

डीआरडीओचे कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट, प्रतिकारशक्ती कळणार!

Next Post
DRDO

डीआरडीओचे कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट, प्रतिकारशक्ती कळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!