Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२६ हजार नवे, ४८ हजार घरी! प. महाराष्ट्रात प्रथमच नवे रुग्ण दहा हजाराखाली!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, १७ मे २०२१

May 17, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २६,६१६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज रोजी एकूण ४,४५,४९५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.१९% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०९,५०२
  • विदर्भ०४,६८०
  • उ. महाराष्ट्र ०४,३०४  ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • महामुंबई ०४,००७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • मराठवाडा ०३,७३९
  • कोकण ००,३८४   (सिंधुदुर्ग रत्नागिरी)

 

कोरोनाबाधित रुग्ण संख्या

 आज राज्यात २६,६१६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,०५,०६८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१      मुंबई महानगरपालिका १२३२

२      ठाणे   ३७०

३      ठाणे मनपा   २३७

४      नवी मुंबई मनपा     १५८

५      कल्याण डोंबवली मनपा     ६५५

६      उल्हासनगर मनपा   ६८

७      भिवंडी निजामपूर मनपा     ७

८      मीरा भाईंदर मनपा   १२५

९      पालघर २३७

१०     वसईविरार मनपा    ३५०

११     रायगड ४५२

१२     पनवेल मनपा ११६

ठाणे मंडळ एकूण    ४००७

१३     नाशिक ८३४

१४     नाशिक मनपा ९५४

१५     मालेगाव मनपा      २०

१६     अहमदनगर   १७२१

१७     अहमदनगर मनपा   १३०

१८     धुळे   ३८

१९     धुळे मनपा   ३९

२०     जळगाव      ३१२

२१     जळगाव मनपा १५३

२२     नंदूरबार      १०३

नाशिक मंडळ एकूण  ४३०४

२३     पुणे   १५२२

२४     पुणे मनपा    ७४०

२५     पिंपरी चिंचवड मनपा ७३४

२६     सोलापूर      २५९३

२७     सोलापूर मनपा ८६

२८     सातारा ८०३

पुणे मंडळ एकूण     ६४७८

२९     कोल्हापूर     १००९

३०     कोल्हापूर मनपा     ३२६

३१     सांगली १५८४

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा १०५

३३     सिंधुदुर्ग      ७९

३४     रत्नागिरी     ३०५

कोल्हापूर मंडळ एकूण ३४०८

३५     औरंगाबाद    ५०५

३६     औरंगाबाद मनपा     २९१

३७     जालना ४०९

३८     हिंगोली ७८

३९     परभणी १४९

४०     परभणी मनपा ३३

औरंगाबाद मंडळ एकूण      १४६५

४१     लातूर  ३२६

४२     लातूर मनपा  ८६

४३     उस्मानाबाद   ६२४

४४     बीड   ११००

४५     नांदेड  ८९

४६     नांदेड मनपा  ४९

लातूर मंडळ एकूण   २२७४

४७     अकोला २५४

४८     अकोला मनपा ७१

४९     अमरावती     ३६६

५०     अमरावती मनपा     ७४

५१     यवतमाळ     ७०२

५२     बुलढाणा      ५३२

५३     वाशिम ४४६

अकोला मंडळ एकूण  २४४५

५४     नागपूर ४२४

५५     नागपूर मनपा ५३५

५६     वर्धा   २९५

५७     भंडारा  ७५

५८     गोंदिया १२८

५९     चंद्रपूर ३८०

६०     चंद्रपूर मनपा  १६४

६१     गडचिरोली    २३४

नागपूर एकूण २२३५

राज्य एकूण   २६ हजार ६१६

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४८४ ने वाढली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

स्थलांतरित कामगार व कोरोनाग्रस्तांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही

Next Post
mantralaya

स्थलांतरित कामगार व कोरोनाग्रस्तांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!