Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गाय मालकावर नाराज झाली तरी खाटकाकडे जात नाही, आम्ही मोदींसोबतच!”

कोरोनासंकटात मोदी अडचणीत आल्याने समर्थक सक्रिय

May 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
gajendra

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार अपयशी होत असल्याच्या जोरदार टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. केंद्र सरकारचे कट्टर समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांनीही, स्वत: ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. एकीकडे असं प्रतिकुल घडत असतानाच भाजपाचे आणि मोदींचे कडवट समर्थक आता सक्रिय झाले आहेत. अभिनेते गजेंद्र चौहाण यांनी तर थेट ट्विट करुन विरोधक म्हणजे कसाई असं म्हटलंय. ते म्हणालेत, “गाय भलेही आपल्या मालकावर नाराज असेल; पण म्हणून काही ती कसायाच्या घरी जात नाही”. त्यांच्टाय ट्विटला हजारोंनी रिट्विट केले असले तरी टीकेचे रिप्लायही खूप आलेत.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. औषधं, ऑक्सिजन, बेड अशा वैद्यकीय सुविधांचा अभाव लोकांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरतोय. सरकारच्या आरोग्य सुविधांचे व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर एकीकडे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत असताना दुसरीकडे मात्र काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आपला पाठिंबा दर्शवत आहेत.अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी मोदी सरकारला पाठिंबा दर्शविला आहे.

 

अभिनेते गजेंद्र चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गाय भलेही आपल्या मालकावर नाराज असेल; पण म्हणून काही ती खाटकाच्या घरी जात नाही. गजेंद्र चौहान यांचं हे ट्विट ३ हजार ९०० हून अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर १३ हजार २०० जणांनी ते लाईक केलं आहे.

 

गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!

इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩

— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021

 

अर्थात, गजेंद्र यांच्या ट्विटवर टीकाही होत आहे. शिल्पी सिंग यांनी त्यांना सुनावलंय:

 

गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!

इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩

— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021

 

अभिषेक रंजन यांनी त्यांना उत्तर म्हणून एका दैनिकाच्या पहिल्या पानाचे छायाचित्र ट्विट केले आहे.

गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!

इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩

— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021


दीपक मौर्या यांनी गजेंद्र यांना त्यांच्या महाभारत मालिकेतील भूमिकेची आठवण करुन प्रश्न विचारला आहे.

एक वो युधिष्ठिर थे जो सत्य के लिए सब कुछ छोड़ दिया था और आप कलयुगी युधिष्ठिर हो जिसे सत्य दिखाई ही नहीं देता। सत्य का साथ देने की बात तो बहुत दूर की है।

वैसे हे कलयुगी युधिष्ठिर ये भी बताने का कस्ट करें कि यदि मालिक ही कसाई हो जाए तो गाय कहां जाए??

— Deepak Maurya (@DeepakMaurya23) May 12, 2021

 

विरोधाप्रमाणेच गजेंद्र यांच्या समर्थनार्थही भाजप समर्थक पुढे आलेत.

टीम भगवाराज मुस्कान शर्माने एकटे मोदी काय करणार असा प्रश्न विचारला आहे.

 

गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!

इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩

— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021

 

मात्र, या ट्विटवर उसळलेले रिप्लाय पाहिले तर विरोधातील अधिक दिसतात.


Tags: anupam khergajendra chauhanNarendra modisocial mediaअनुपम खेरअभिनेते गजेंद्र चौहानपंतप्रधान नरेंद्र मोदीसोशल मीडिया
Previous Post

“फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा!”: नाना पटोले

Next Post

“साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची गरज”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Uddhav Thackeray

"साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची गरज"- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!