Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन, यावर्षी सर्वाधिक निर्यातीची शक्यता

January 14, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cotton

मुक्तपीठ टीम

 

बऱ्याच वर्षानंतर यंदा कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढले असून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. २०२०-२१ मध्ये २०१९-२० च्या तुलनेत देशाची कापूस निर्यात ७ कोटी गाठींपर्यंत वाढू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

 

अनलॉक झाल्यानंतर कापसाचा व्यवसाय वेगाने वाढू लागला आहे. त्याची मागणीदेखील वाढली आहे. आता सूत गिरण्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या ९० ते ९५% कार्यरत आहेत. त्या दृष्टीने यावर्षी कापसाची निर्यात मागील हंगामाच्या ६ लाख गाठींपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे. सध्या कापसाचा घाऊक दर ५,३०० ते ५,४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहे. निर्यातीच्या मागणीमुळे याची किंमत आणखी वाढू शकते.

 

जाणकारांच्या मते कोरोना महामारीमुळे कमी झालेला खप आता पुन्हा एकदा पुर्नस्थितीत आला आहे. गेल्या दोन महिन्यांत सेंद्रिय कापसाचे दर ८ टक्क्यांनी वाढून १२ टक्के झाले आहेत. देशांतर्गत मेडिकल टेक्सटाइल सेक्टरसह आंतराष्ट्रीय बाजारपेठ चांगली खरेदी करीत असल्याने ही वाढ कायम राहील.”

 

नॅशनल टेक्सटाईल पॉलिसीमध्ये १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे ध्येय ठेवले आहे. भारताला ग्लोबल टेक्सटाईल प्लेअर बनविण्याचे ध्येय समोर ठेवले गेले आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत स्वदेशी यंत्रसामग्री तयार करण्याचे धोरण आहे. या धोरणानुसार देशभरात सात मेगा टेक्सटाईल हब उभारण्याची अपेक्षा आहे. तयार झालेल्या उत्पादनांच्या कच्च्या मालापासून तयार होणारे सर्व उत्पादन या केंद्रांवर उपलब्ध असतील. याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cottonGlobal marketGlobal Textile PlayerNational Textile Policy
Previous Post

मच्छिमारांचे समुद्रासारखे मोठे मन, जाळ्यातला दुर्मिळ मासा समुद्रात सोडला

Next Post

#चांगलीबातमी छोटा कांदा, मोठा फायदा…केरळच्या शेतकऱ्यांचं ऑर्गॅनिक मॉडल

Next Post
Small onion, big advantage

#चांगलीबातमी छोटा कांदा, मोठा फायदा...केरळच्या शेतकऱ्यांचं ऑर्गॅनिक मॉडल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!