मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३७,३२६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६१,६०७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ४४,६९,४२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ५,९०,८१८ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.९७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .एकूण ५४९ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९६,३१,१२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,३८,९७३ (१७.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३६,७०,३२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित नवे रुग्ण:
आज राज्यात ३७,२३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,३८,९७३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई महानगरपालिका १७८२
२ ठाणे ४३०
३ ठाणे मनपा ३९४
४ नवी मुंबई मनपा १५५
५ कल्याण डोंबवली मनपा ३६९
६ उल्हासनगर मनपा ५०
७ भिवंडी निजामपूर मनपा २७
८ मीरा भाईंदर मनपा २१९
९ पालघर ३१०
१० वसईविरार मनपा ३४२
११ रायगड ५८०
१२ पनवेल मनपा २२५
ठाणे मंडळ एकूण ४८८३
१३ नाशिक ९७७
१४ नाशिक मनपा १२०५
१५ मालेगाव मनपा ५२
१६ अहमदनगर ३५३३
१७ अहमदनगर मनपा २८०
१८ धुळे १११
१९ धुळे मनपा ११३
२० जळगाव ६८४
२१ जळगाव मनपा ३७
२२ नंदूरबार १५९
नाशिक मंडळ एकूण ७१५१
२३ पुणे २३००
२४ पुणे मनपा १२७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १११३
२६ सोलापूर ११२०
२७ सोलापूर मनपा १००
२८ सातारा २२१५
पुणे मंडळ एकूण ८१२०
२९ कोल्हापूर ११११
३० कोल्हापूर मनपा ३६८
३१ सांगली ११४४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४१
३३ सिंधुदुर्ग ३६८
३४ रत्नागिरी ६३३
कोल्हापूर मंडळ एकूण ३८६५
३५ औरंगाबाद ३८३
३६ औरंगाबाद मनपा ३१८
३७ जालना ६६५
३८ हिंगोली १२८
३९ परभणी ६५६
४० परभणी मनपा ८४
औरंगाबाद मंडळ एकूण २२३४
४१ लातूर ४९९
४२ लातूर मनपा १७४
४३ उस्मानाबाद ५३५
४४ बीड १२८७
४५ नांदेड १८८
४६ नांदेड मनपा ८२
लातूर मंडळ एकूण २७६५
४७ अकोला १०६
४८ अकोला मनपा १२५
४९ अमरावती ५७३
५० अमरावती मनपा १६०
५१ यवतमाळ ६९३
५२ बुलढाणा ११४२
५३ वाशिम ४०७
अकोला मंडळ एकूण ३२०६
५४ नागपूर ११०४
५५ नागपूर मनपा १४४१
५६ वर्धा १८६
५७ भंडारा २३०
५८ गोंदिया ४८२
५९ चंद्रपूर ८९९
६० चंद्रपूर मनपा ४३५
६१ गडचिरोली २३५
नागपूर एकूण ५०१२
इतर राज्ये /देश ०
एकूण ३७२३६
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५४९ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३४ मृत्यू, बुलढाणा- २३, लातूर- २२, ठाणे- २१, नागपूर- १६, नांदेड- १४, जळगाव- १२, उस्मानाबाद– ६, चंद्रपूर- ३, जालना- ३, नंदूरबार- ३, यवतमाळ- ३, बीड- २, सांगली- २, भंडारा- १, परभणी- १, रायगड- १ आणि सोलापूर- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.