Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट निगेटिव्ह

May 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
1

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या नेत्याची प्रकृती ढासळल्यानंतर चिंता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती गंभार झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला रवाना झाली होती.

गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. अखेरीस १९ दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे.

राजीव सातव म्हणजे काँग्रेसमधील सतत सक्रिय नेता

  • राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी आहेत.
  • ४५ वर्षीय राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने गुजरातचे राज्य प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
  • ते काँग्रेसच्या कार्यकारणीचे निमंत्रक आहेत.
  • राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं.
  • फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
  • राजीव सातव यांच्या आई रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.
  • राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून २०१४ साली निवडून आले होते.

Tags: Congresscoronarajiv satavकाँग्रेसकोरोनाराजीव सातव
Previous Post

“भारतात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण, लॉकडाऊन आवश्यक”

Next Post

कोरोनाची सौम्य लक्षणे…गृह विलगीकरणामध्‍ये काय करावं आणि काय नाही?

Next Post
home quarantine

कोरोनाची सौम्य लक्षणे...गृह विलगीकरणामध्‍ये काय करावं आणि काय नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!