Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारवर संतापली प्रियंका चोप्राची बहीण मीरा: “सरकार अपयशी, पीएम केअरचे ३ हजार कोटी गेले कुठे?”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
meera chopra

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोना संकटाची भीषणता वाढत असल्याने आता सेलिब्रिटीही सरकारविरोधात बोलू लागले आहेत. प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्रा गेले काही दिवस सरकारविरोधात आग ओकत आहे. तिने तिच्या दोन नातेवाईकांच्या कोरोनाने मृत्यूनंतर संताप व्यक्त केला आहे. मीराचे ट्विट सरकारवर आग ओकणारे आहे. तिने त्यात म्हटलंय, “त्यांचा मृत्यू कोरोनाने झालेला नसून अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे झाला आहे”. तिने याआधीही थेट भाजपाला टॅग करत प्रश्न विचारला आहे की, “संकट आल्याने आम्ही मदतीसाठी पुढे येऊच, पण गेल्या वर्षी पीएम केअर निधीत जमा झालेले ३ हजार कोटी गेले कुठे?”

पीएम केअरमध्ये जमा झालेले ३ हजार कोटी गेले कुठे?

आता संकट आले आहे. मदतीसाठी पुढे येऊच. पण गेल्य वर्षी पीएम केअर फंडात जमा झालेले तीन हजार कोटी गेले कुठे?

I know we r out donating again. But what happened to 3000 odd crores that was collected in #PMCaresFund last year which was made just for #COVIDEmergency. Where is that money?? Coz the entire nation donated that time too. @BJP4India

— meera chopra (@MeerraChopra) April 30, 2021

मीरा चोप्राचे आरोग्य सुविधांवर आक्षेप

  • मी माझ्या दोन भावांना कोरोनामुळे गमावले नाही तर त्यासाठी वाईट आरोग्य सुविधा जबाबदार आहेत.
  • माझ्या पहिल्या चुलतभावाला बंगळूरूमध्ये सुमारे दोन दिवस आयसीयू बेड मिळाला नाही.
  • दुसर्‍याची ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला.
  • दोघेही ४० वर्षांचे होते.
  • ही फार दु:खद बाब आहे की, ‘त्यांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू शकलो नाही.
  • पुढे काय होईल याची मला सतत भीती वाटते.
  • प्रत्येक आयुष्य संपत चाललं आहे असं दिसतं आहे.
  • आपण आपल्या परीने सर्व काही करतो, परंतु तरीही आपण त्यांना गमावतो.
  • ‘मला खूप राग येत आहे आणि मला असे पहिल्यांदा वाटत आहे की माझा देश कचराकुंडीत जात आहे.
  • आपण रुग्णालयात ऑक्सिजन, इंजेक्शन्स, औषधे आणि बेडची व्यवस्था करू शकलो नाही.

My cousin died in banglore yeaterday. His oxygen dropped and he couldnt get an #ICUBed for 24 hrs. He became extremely breathless and by the time he got a bed, his lungs collapsed.
Is this a covid death or a murder??
He died bcoz we are medically handicapped bcoz our government

— meera chopra (@MeerraChopra) April 29, 2021

भारत गरीब नाही…

परदेशी माध्यमं भारतासारख्या गरीब देशांना मदत केली पाहिजे, असे म्हणत आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की भारत गरीब नाही. आमच्याकडे खूप पैसा आहे. सेंट्रल विस्टा, पुतळे यासाठी आम्ही खूप पैसे खर्च करू करतो.

pic.twitter.com/vYiw0ZAbag

— meera chopra (@MeerraChopra) April 30, 2021

 

माध्यमांवरही संताप

मीरा चोप्राने प्रसार माध्यमांविरोधातही संताप व्यक्त केला आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीतील कोरोनाबद्दलची सर्व मते वगळून फक्त सनसनाटी भाग चालवला गेला. तिने पत्रकारितेच्या दर्जा आणि हेतूंवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

Death of news media and evolution of spineless, heartless and remorseless journalism!!
Cc: @priyankachopra @zoom i expected better frm you. @pinkvilla @bollywood_life @htTweets @timesofindia @ndtv @ZeeNews @JagranNews @CNNnews18 @Bollyhungama @EconomicTimes pic.twitter.com/V85SrSvliA

— meera chopra (@MeerraChopra) April 29, 2021


Tags: BJPcoronameera chopraPM care fundकोरोनापत्रकारितापीएम केअरप्रियंका चोप्राभाजपमीरा चोप्रा
Previous Post

कोरोनाशी कसं लढणार? सर्वोच्च न्यायालयात केंद्राचं प्रतिज्ञापत्र

Next Post

“भारतात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण, लॉकडाऊन आवश्यक”

Next Post
dr. anthony fauci

"भारतात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण, लॉकडाऊन आवश्यक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!