Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाशी कसं लढणार? सर्वोच्च न्यायालयात केंद्राचं प्रतिज्ञापत्र

May 10, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीशी लढण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा आणि इतर विविध धोरणांशी संबंधित सुनावणी सुप्रीम कोर्टात आजही होणार आहे. आजच्या सुनावणीपूर्वी रविवारी केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात केंद्राने सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केलेल्या सर्व मुद्द्यांची माहिती दिली आहे. त्यात कोरोनाची देशातील सध्याची स्थिती, नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, लसीकरण याबद्दलची सर्व माहिती आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ कोरोनावरील सुनावणी घेणार आहे. या सुनावणीपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने याप्रकरणी रविवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 

केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे

  • कोरोना लसीकरणाचे धोरण तातडीच्या, मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून तयार केले गेले आहे.
  • तात्काळ आघाडीवर, सरकारचं प्राधान्य लसीची उपलब्धता, असुरक्षित समुहांचे लसीकरण पूर्ण करणे आहे.
  • दीर्घकाळात लसींची किंमत निश्चित करणे महत्वाचे आहे, त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
  • तातडीच्या गरजा भागविण्यासाठी घेतलेली पावले दीर्घकाळ पुढे जाऊ शकतात.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सध्या सरकारची रणनीती लसीकरणाची निकड असणाऱ्या वर्गावर प्राधान्याने लक्ष देणे आहे.
  • लसीची किंमत सर्व राज्यांसाठी समान असली पाहिजे, असेही लस उत्पादकांना सरकारने सुचवले आहे.
  • जो वर्ग खासगी रुग्णालयात लस घेऊ शकतो, त्याने तसे केल्यास सरकारी लसीकरणावरील ताण २५ टक्के कमी होईल.

 

 

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर हालचाली

  • सर्वोच्च न्यायालयात दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवण्याबाबत सुनावणी झाली होती.
  • या सुनावणीत न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला फटकारले होते.
  • न्यायालयाने आपल्या आदेशानुसार केंद्र सरकारला दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यास सांगितले.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीत ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला आहे.

 


Tags: central Governmentcoronamha affidavit on coronaSupreme Courtकेंद्र सरकारकेंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्रकोरोनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवरील करिअर संधी

Next Post

सरकारवर संतापली प्रियंका चोप्राची बहीण मीरा: “सरकार अपयशी, पीएम केअरचे ३ हजार कोटी गेले कुठे?”

Next Post
meera chopra

सरकारवर संतापली प्रियंका चोप्राची बहीण मीरा: “सरकार अपयशी, पीएम केअरचे ३ हजार कोटी गेले कुठे?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!