Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

May 8, 2021
in featured, करिअर
0
igcar

मुक्तपीठ टीम

 

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात सायंटिफिक ऑफिसर/इ या पदासाठी १ जागा, टेक्निकल ऑफिसर/ इ या पदासाठी १ जागा, सायंटिफिक ऑफिसर/ डी या पदासाठी ३ जागा, टेक्निकल ऑफिसर/ सी या पदासाठी ४१ जागा, टेक्निशियन/ बी (क्रेन ऑपरेटर) या पदासाठी १ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड-३ या पदासाठी ४ जागा, उच्च श्रेणी लिपिक या पदासाठी ८ जागा, ड्राइव्हर (ओजी) या पदासाठी २ जागा, सिक्योरिटी गार्ड या पदासाठी २ जागा, वर्क असिस्टंट या पदासाठी २० जागा, कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी १५ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१ या पदासाठी ६८ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२ या पदासाठी १७१ जागा अशा एकूण ३३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण कल्पाक्कम, तमिळनाडू येथे आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) पीएच.डी. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) २) ६०% गुणांसह बी.टेक (मेटलर्जी)/ एम.एससी (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) २) ४ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) ६०% गुणांसह बीइ/ बी.टेक (केमिकल) २) ९ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- पीएच.डी/ ६०% गुणांसह बी.इ/ बी.एससी/ एम.एससी/ एमइ
४) पद क्र.४- ६०% गुणांसह एम.एससी. / एम.टेक / बी.इ./ बी.टेक/ बीएससी
५) पद क्र.५- १) ६०% गुणांसह १०वी/१२वी (पीसीएम) उत्तीर्ण २) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र २) अवजड वाहन चालक परवाना
६) पद क्र.६- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) शॉर्ट हैंड ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
७) पद क्र.७- ५०% गुणांसह पदवीधर
८) पद क्र.८- १)१०वी उत्तीर्ण २) हलके व अवजड वाहन चालक परवाना ३) ३ वर्षे अनुभव
९) पद क्र.९- १०वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र
१०) पद क्र.१०- १०वी उत्तीर्ण
११) पद क्र.११- १०वी उत्तीर्ण
१२) पद क्र.१२- ६०% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री/फिजिक्स)
१३) पद क्र.१३- ६०% गुणांसह १०वी/ १२वी (पीसीएम) उत्तीर्ण +आयटीआय (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/ आरइएफएफ अॅन्ड एसी/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा १२वी (पीसीएम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे, पद क्र.४ साठी १८ ते ३५ वर्षे, पद क्र.५ आणि ११ साठी १८ ते २५ वर्षे, पद क्र.६ ते १० साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.१२ साठी १८ ते २४ वर्षे, पद क्र.१३ साठी १८ ते २२ वर्षे असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून पद क्र.१ ते ४ साठी ३०० रूपये, पद क्र.५ ते ११ आणि १३ साठी १०० रूपये, पद क्र.१२ साठी २०० रूपये शुल्क आकारले जाईल.

अधिक माहितीसाठी

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.igcar.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 


Tags: igcarइंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

कोरोनामुक्त झालात? आता डेंटिस्टचा सल्ला ऐका…

Next Post

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
Good news

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!