मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६२,१९४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६३,८४२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज एकूण ६,३९,०७५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४२,२७,९४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८६,६१,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,४२,७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३८,२६,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- २९,४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ६२,१९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४९,४२,७३६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ३०२८
२ ठाणे ८२२
३ ठाणे मनपा ६१७
४ नवी मुंबई मनपा २८८
५ कल्याण डोंबवली मनपा ६०६
६ उल्हासनगर मनपा ४४
७ भिवंडी निजामपूर मनपा ४५
८ मीरा भाईंदर मनपा २८६
९ पालघर ६१२
१० वसईविरार मनपा ९३७
११ रायगड ९४८
१२ पनवेल मनपा २९२
ठाणे मंडळ एकूण ८५२५
१३ नाशिक ६२३९
१४ नाशिक मनपा २३१८
१५ मालेगाव मनपा ३१५
१६ अहमदनगर ३०८१
१७ अहमदनगर मनपा ६१२
१८ धुळे १६०
१९ धुळे मनपा ९८
२० जळगाव ८४१
२१ जळगाव मनपा १०३
२२ नंदूरबार २१५
नाशिक मंडळ एकूण १३९८२
२३ पुणे ४१५३
२४ पुणे मनपा ३१६४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४१४
२६ सोलापूर २१२६
२७ सोलापूर मनपा ३३६
२८ सातारा २२६०
पुणे मंडळ एकूण १४४५३
२९ कोल्हापूर ११४२
३० कोल्हापूर मनपा ३४५
३१ सांगली १७६०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६७
३३ सिंधुदुर्ग ३३५
३४ रत्नागिरी ७५५
कोल्हापूर मंडळ एकूण ४७०४
३५ औरंगाबाद ५९४
३६ औरंगाबाद मनपा ३५७
३७ जालना ८९५
३८ हिंगोली २५६
३९ परभणी ५६१
४० परभणी मनपा १४६
औरंगाबाद मंडळ एकूण २८०९
४१ लातूर ८७८
४२ लातूर मनपा २८०
४३ उस्मानाबाद ७५८
४४ बीड १४३५
४५ नांदेड ४७४
४६ नांदेड मनपा १६६
लातूर मंडळ एकूण ३९९१
४७ अकोला २८६
४८ अकोला मनपा २९९
४९ अमरावती ९३४
५० अमरावती मनपा १४०
५१ यवतमाळ ८६४
५२ बुलढाणा २०५४
५३ वाशिम ४४३
अकोला मंडळ एकूण ५०२०
५४ नागपूर २०३२
५५ नागपूर मनपा २८६८
५६ वर्धा ९१२
५७ भंडारा ५३३
५८ गोंदिया ३८१
५९ चंद्रपूर ९४५
६० चंद्रपूर मनपा ४५४
६१ गडचिरोली ५८५
नागपूर एकूण ८७१०
महाराष्ट्र एकूण ६२ हजार १९४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७५ मृत्यू, नाशिक- ९६, पुणे-५२, नांदेड-२०, ठाणे- २०, बीड- ११, बुलढाणा- ५, चंद्रपूर- ५, गडचिरोली- ५, जळगाव- ५, नागपूर- ५, रायगड- ५, सोलापूर- ५, भंडारा- ४, हिंगोली- ४, जालना-४, लातूर- ४, गोंदिया- ३, कोल्हापूर- ३, नंदूरबार- ३, वर्धा- ३, अहमदनगर- २, औरंगाबाद- २, रत्नागिरी-२, सांगली- २, अकोला- १, धुळे- १, सातारा- १, वाशिम- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.
पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)