मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५६,६४७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५१,३५६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ६६९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यात आज एकूण ६,६८,३५३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार कोरोना नवे रुग्ण
- पश्चिम महाराष्ट्र – १८६६२
- विदर्भ – १२५१०
- महामुंबई एकूण ९७००
(मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड) - उत्तर महाराष्ट्र – ८०२४
- मराठवाडा – ६८०९
- कोकण – ९४२ (प.महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे वेगळे घेतले आहेत.)
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ५६,६४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४७,२२,४०१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ३६२९
२ ठाणे १०९२
३ ठाणे मनपा ७५१
४ नवी मुंबई मनपा ४७०
५ कल्याण डोंबवली मनपा ७४२
६ उल्हासनगर मनपा ७२
७ भिवंडी निजामपूर मनपा २४
८ मीरा भाईंदर मनपा ३१३
९ पालघर ६०१
१० वसईविरार मनपा ७०४
११ रायगड ९२८
१२ पनवेल मनपा ३७४
ठाणे मंडळ एकूण ९७००
१३ नाशिक ९३४
१४ नाशिक मनपा १८७९
१५ मालेगाव मनपा १०
१६ अहमदनगर ३०१६
१७ अहमदनगर मनपा ५५६
१८ धुळे १४२
१९ धुळे मनपा ८४
२० जळगाव ७२९
२१ जळगाव मनपा ४०३
२२ नंदूरबार २७१
नाशिक मंडळ एकूण ८०२४
२३ पुणे ४६२१
२४ पुणे मनपा ४१९४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २८५४
२६ सोलापूर १७०८
२७ सोलापूर मनपा २५८
२८ सातारा २१४१
पुणे मंडळ एकूण १५७७६
२९ कोल्हापूर ११७३
३० कोल्हापूर मनपा ३००
३१ सांगली ११५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५५
३३ सिंधुदुर्ग ४३२
३४ रत्नागिरी ५१०
कोल्हापूर मंडळ एकूण ३८२८
३५ औरंगाबाद ५०४
३६ औरंगाबाद मनपा ५२५
३७ जालना ८७९
३८ हिंगोली ३४०
३९ परभणी ८१६
४० परभणी मनपा १७६
औरंगाबाद मंडळ एकूण ३२४०
४१ लातूर ८५७
४२ लातूर मनपा २४६
४३ उस्मानाबाद ६१२
४४ बीड १३५१
४५ नांदेड ३८५
४६ नांदेड मनपा ११८
लातूर मंडळ एकूण ३५६९
४७ अकोला १६४
४८ अकोला मनपा ३२५
४९ अमरावती ५००
५० अमरावती मनपा १६१
५१ यवतमाळ ९८८
५२ बुलढाणा १११२
५३ वाशिम ३५१
अकोला मंडळ एकूण ३६०१
५४ नागपूर २१८८
५५ नागपूर मनपा २८५९
५६ वर्धा ८३६
५७ भंडारा ६३०
५८ गोंदिया ५५७
५९ चंद्रपूर ११८१
६० चंद्रपूर मनपा २१९
६१ गडचिरोली ४३९
नागपूर एकूण ८९०९
इतर राज्ये /देश ०
एकूण ५६ हजार ६४७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६६ मृत्यू, पुणे-५२, ठाणे-२३, नाशिक-२०, यवतमाळ-१३, नांदेड-९, भंडारा-८, हिंगोली-८, रायगड-६, जळगाव-४, लातूर-४, चंद्रपूर-३, नागपूर-३, सांगली-३, वाशिम-३, औरंगाबाद-२, सोलापूर-२, जालना-१, परभणी-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.