Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालमध्ये ममतांची ‘दीदी’गिरीच चालली!

May 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mamata

मुक्तपीठ टीम

 

पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची लढत असलेल्या बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्याच हाती मतदारांनी सत्तेची चाव दिलीय. ममता बॅनर्जींसमोर भाजपने कडवं आव्हान उभं केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला होता. पण दोनशेपारचा दावा शंभरीतच रखडलेला दिसत आहे.

 

पश्चिम बंगाल विधानसभा निकाल – ताजे कल

  • बहुमताचा आकडा – १४८
  • तृणमूल काँग्रेस – २१४
  • भाजप – ७७
  • डावे+काँग्रेस – ०
  • इतर – १
  • एकूण जागा – २९२

 

पश्चिम बंगालसाठी काय होते एक्झिट पोलचे अंदाज?

 

  • तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी निवडणुका पार पडल्या असून एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेस सत्ता टिकवून ठेवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
  • एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५२-१६४ जागा, भाजपला १०९-१२१ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १४-२५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • इटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६४-१७६ जागा, भाजपला १०५-११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १०-१५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • पी-एमएआरक्यूरच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५२-१७२ जागा, भाजपला ११२-१३२ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १०-२० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • सीएनएन न्यूज १८च्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६२ जागा, भाजपला ११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १५ जागा.
  • रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १२८-१३८ जागा, भाजपला १३८-१४८ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना ११-२१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५८ जागा, भाजपला ११५ जागा, काँग्रेस- डाव्या पक्षांना १९ + जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Tags: केंद्रीय गृहमंत्री अमीत शहातृणमूल काँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगालममता बॅनर्जी
Previous Post

तामिळनाडूत द्रमुकचा लुंगी डान्स सुपरहिट अण्णा द्रमुक- भाजपा पराभूत!

Next Post

‘खेला होबे’…बंगालच्या मतयुद्धात गाजला आणि चालला! वाचा कसा, कधी, कुठून आणि कोणी?

Next Post
khela hobe

'खेला होबे'...बंगालच्या मतयुद्धात गाजला आणि चालला! वाचा कसा, कधी, कुठून आणि कोणी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!