Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परभणी महानगरपालिकेत १२८ जागांसाठी भरती

April 30, 2021
in featured, करिअर
0
परभणी महानगरपालिकेत

मुक्तपीठ टीम

परभणी महानगरपालिकेत फिजिशियन या पदासाठी २ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, वैद्यकीय अधिकारी (आयुष) या पदासाठी १५ जागा, हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी २ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ५० जागा, एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी २ जागा, इसीजी टेक्निशियन या पदासाठी २ जागा, लॅब टेक्निशियन या पदासाठी ४ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी ५ जागा, स्टोअर ऑफिसर या पदासाठी ३ जागा, डाटा एन्ट्री ऑफिसर या पदासाठी ५ जागा, स्वीपर (वॉर्ड बॉय) या पदासाठी ३० जागा अशा एकूण १२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालयात थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी (मेडिसिन)
२) पद क्र.२- १) एमबीबीएस २) १ वर्ष अनुभव
३) पद क्र.३- बीएएमएस/ बीयूएमएस
४) पद क्र.४- रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
५) पद क्र.५- जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग)
६) पद क्र.६- सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन
७) पद क्र.७- इसीजी टेक्निशियन १ वर्ष अनुभव
८) पद क्र.८- १) बी.एससी २) डीएमएलटी
९) पद क्र.९- डी.फार्म/ बी. फार्म
१०) पद क्र.१०- कोणत्याही शाखेतील पदवी/ बी.कॉम
११) पद क्र.११- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. अॅन्ड इंग्रजी ४० श.प्र.मि. ३) एमएस-सीआयटी किंवा समतुल्य
१२) पद क्र.१२- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी परभणी महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://parbhani.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: muktpeethनोकरी-धंदा-शिक्षणपरभणी महानगरपालिकेतरोजगारसंधी
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

फक्त एका तासात घ्या कोरोना विमा दाव्यांवर निर्णय, आयआरडीएआयचे विमा कंपन्यांना निर्देश

Next Post
IRDAI

फक्त एका तासात घ्या कोरोना विमा दाव्यांवर निर्णय, आयआरडीएआयचे विमा कंपन्यांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!