Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रियांकानंतर निकचेही भारतासाठी मदतीचे आवाहन…फॅन म्हणाले थँक यू जिजू!

April 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
priyanka nick

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताला हादरवले आहे. एकाच वेळी कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने साधनं कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी भारताला मदत करण्याचे आवाहन जागतिक स्तरावर अनेक सेलिब्रिटीही करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा इतर देशांना भारतातील लोकांना मदत करण्याचे आवाहन करीत आहे. आता तिचा नवरा निक जोनसनेसुद्धा आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना भारताला मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. त्याला भारतीय चाहत्यांनी झटपट धन्यवादही दिले आहेत. ते देताना फॅन्स म्हणालेत…थँक यू जिजू!

 

प्रियांका आणि निक आपल्या प्रियांका चोप्रा फाउंडेशनमार्फत भारतात जेवढी मदत करता येईल तेवढी करत आहेत. भारताला अधिक सबळ करण्यासाठी त्यांनी आता चाहत्यांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

 

निकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय?

  • निक जोनेस ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
  • या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भारताला आपल्या मदतीची गरज आहे.
  • आपण जी काही मदत करु शकता ती कृपया भारताला करा.
  • आय लव यू इंडिया…

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

प्रियांकाने व्हिडीओद्वारे केली मदतीची मागणी

  • प्रियांका सध्या लंडनमध्ये आहे.
  • तिने तिच्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये ग्लोबल कम्युनिटीला आपल्या देशाला पाठिंबा देण्यासाठी विनंती केली आहे.
  • तसेच तिने या व्हिडीओत म्हटले आहे की, आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.
  • मी लंडनमध्ये असल्याने इथे बसून भारतातल्या स्थिती विषयी कुटुंबांतील सदस्य आणि मित्रांकडून ऐकत आहे.
  • कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे, तर कुठे बेड्स नाहीत. आयसीयूत जागा नाही, रुग्णावाहिका व्यग्र आहेत, मृत्यूचे प्रमाण वाढल्याने स्मशानभूमी आपूरी पडत असून प्रेतांची गर्दी आहे.
  • भारत हे माझे घर असल्याने तेथील परिस्थिती पाहून हृदय पिळवटून येत आहे.
  • तसेच कोरोना केअर सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स, ऑक्सिजन प्लांट्स आणि वैद्यकीय उपकरणांसाठी पैसे उभे करत असल्याचेही तिने सांगितले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)


Tags: coronanick jonaspriyanka choprप्रियांका चोप्रा
Previous Post

“महाराष्ट्र-मप्रला जास्त ऑक्सिजन, दिल्लीला कमी का?” दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

Next Post

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये डॉक्टरांसाठी करिअर संधी

Next Post
WCL

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये डॉक्टरांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!