Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण, युवा वर्गाला मोठा दिलासा!

युवा वर्गाचे लसीकरण एक मेपासून नाही, को-विन अॅपवर नोंदणी करा!

April 28, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
free Vaccination

मुक्तपीठ टीम

अखेर जो अपेक्षित होता तो चांगला मोठा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यात सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रानं राज्य सरकारवर सोपवलेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवा वर्गाला महाराष्ट्रात मोफतच लस मिळणार आहे. मात्र, लसींचा तुटवडा आहे. नव्याने लसी मिळवून लसीकरणाचे नियोजन केले जाईल. त्यामुळे एक मेपासून युवावर्गाला लस देण्यात येणार नाही, त्यासाठी त्यांना थांबावं लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटातील युवा नागरिकांचे वयांनुसार  वर्गीकरण करुन लसीकरणाचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचा उद्रेक सुरुच असताना युवावर्गाच्या लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच वर्गाला कोरोनाचा मोठा फटका दिसत आहे.

 

महाराष्ट्रात युवा वर्गाचं लसीकरण

  • वय वर्ष १८ ते ४४ अशा वयोगटातील युवा नागरिकांना लसीकरण केले जाईल.
  • एक मेपासून युवावर्गाला लस देण्यात येणार नाही, त्यासाठी त्यांना थांबावं लागेल.
  • लसीकरणासाठी जसं ४५ वर्षांवरील नागरिकांना को-विन अॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागते, तशीच १८ वर्षांवरील नागरिकांनाही तशीच नोंदणी करावी लागेल.
  • १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटातील युवा नागरिकांचे वयांनुसार  वर्गीकरण करुन लसीकरणाचे नियोजन केले जाईल.
  • या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिक नागरिक आहेत.
  • त्यांच्यासाठी १२ कोटींच्या लसींची आवश्यकता असणार आहे.
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या लसीकरणासाठी साडे सहा हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
  • खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी मात्र शुल्क द्यावे लागेल.

 


Tags: coronaMaharashtravaccinationyouth vaccination'कोरोनामहाराष्ट्रयुवा लसीकरणलसीकरण
Previous Post

चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा

Next Post

व्हॉट्सअॅपला टेलिग्रामची वाढती टक्कर, नवे जबरदस्त फीचर्स!

Next Post
telegram

व्हॉट्सअॅपला टेलिग्रामची वाढती टक्कर, नवे जबरदस्त फीचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!