Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ९७ जागांसाठी भरती

April 28, 2021
in featured, करिअर
0
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

मुक्तपीठ टीम

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ३० जागा, फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) या पदासाठी ८ जागा, फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ४७ जागा, फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) या पदासाठी १२ जागा अशा एकूण ९७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ९ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल विषयात बी.ई/ बी.टेक./ बी.एससी. (इंजिनीअरिंग) २) १ वर्ष अनुभव
२) पद क्र.२- १) सिव्हिल विषयात बी.ई/ बी.टेक./ बी.एससी. (इंजिनीअरिंग) २) १ वर्ष अनुभव
३) पद क्र.३- १) इलेक्ट्रिकलविषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा २) १ वर्ष अनुभव
४) पद क्र.४- १) सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा २) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २९ वर्ष असावे.

 

शुल्क

पद क्र. १ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाईल, पद क्र. ३ आणि ४ साठी जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: muktpeethpowergridनोकरी-धंदा-शिक्षणपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियारोजगार संधी
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा

Next Post
hasan mushrif

चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!