मुक्तपीठ टीम
कोरोनाचा संकट काळ. संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा काळ. संसर्गाच्या रोगानं थैमान घातलेलं असताना आपण आपल्या स्वयंपाकघरात नेमकी कशी काळजी घ्यायची त्याच्या या टिप्स:
१. स्वयंपाक करण्यापूर्वी आपले किचन संपूर्ण स्वच्छ करा
२. अन्न बनवण्यापूर्वी, भांड्यात घेण्याआधी भांडी धुवा
३. स्वयंपाक करताना आपले हात वारंवार धुत राहा
४. कच्च्या भाज्यांचे खाणे सध्या नक्की टाळा
५. भाज्या कापण्याआधी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करा
६. मांसाहारी बनवताना चांगले धुवून उकळवा, नंतर शिजवा
७.व्यवस्थित स्वच्छ करून पूर्णपणे शिजवलेले अन्नच खा
८. भाज्या कोमट पाण्यात चांगल्या धुवा आणि नंतर वापर करा
९. स्वयंपाकघरातील कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाका
१०. जेवण झाल्यावर स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा
पाहा व्हिडीओ: