Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘या’ सात सवयी सोडा, कोरोनापासून सुरक्षित राहा!

April 21, 2021
in featured, आरोग्य
0
corona

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या भयावह उद्रेकामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे, परंतु या कठीण काळात घाबरू जाऊन चालणार नाही. आपल्याला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ज्यामुळे धोका कमी होईल आणि. आपल्याच काही सवयी अशा असतात की ज्या कळत-नकळत आपल्यासाठी कोरोनाचा धोका निर्माण करतात. त्या सोडल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.

 

सोडाच या सवयी…

१. बाहेरून येऊन हात न धुणे

बाजारातून आल्यावर किंवा बाहेरून आल्यानंतर हात धुणे महत्त्वाचे आहे. हात न धुतल्याने आणि संपर्कात आल्याने कोरोनाचा धोका वाढतो. बाजारात, एखाद्याने वस्तूंना स्पर्श केल्याने किंवा लोकांच्या संपर्कात येण्यामुळे हा धोका वाढतो.

 

२. खाद्य वस्तूंचे पॅकेट तोंडाने उघडणे

सहसा काही लोकांना हाताने पॅकेट न उघडता तोंडाने उघडण्याची सवय असते. यामुळे कोरोना संसर्गाचा धोकाही वाढू शकतो, कारण आपल्याला माहिती नसते की कोणत्या व्यक्तीने त्या पॅकेटला स्पर्श केला आहे.

 

३. डोळ्यांना स्पर्श करणे

डोळ्यांना सतत स्पर्श करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्याच वेळी, वारंवार काम करत असताना डोळ्यांना स्पर्श केल्यास देखील संसर्ग होण्याचा धोका असतो. ही सवय सोडणे चांगले आहे.

 

४. नाक-कानात बोट घालणे

काहींना नाक खाजवण्याची, अगदी नाकपुड्यात बोट घालण्याची वाईट सवय असते. त्यांनी ती तात्काळ सोडावी. संसर्गाचा भीषण धोका ओढवून घेत आहात. तसेच कानातही खाज आली की बोट घालणे बंद करा

 

५. एकाच जागी बसून राहणे
सध्या हा धोका वाढला आहे. वर्क फ्रॉम होममुळे दिवसभर अंथरुणावर सुस्त पडून राहणे किंवा कोणतेच कार्य न करणे हे घातक ठरु शकते. तसेच सुस्त होऊन काम करणे किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न करणे यामुळेही आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. केवळ आपलं वजनच वाढत नाही, कोरोनाचाही धोका वाढतो.

 

६. फळे न धुता खाणे

फेरीवाले किंवा दुकानातून घेतलेल्या भाज्या किंवा फळे खरेदी केल्यानंतर स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यातही फळे तशीच खाण्याची काहींना सवय असते. घरी आल्यानंतर धुणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हात देखील धुवावेत, जेणेकरून धोका वाढणार नाही.

 

७. मास्कचा वापर न करणे

जेव्हा बाहेर जातो तेव्हा मास्कचा वापर करणे हे कोरोना काळात महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. त्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क हे डॉक्टरांच्या आणि तज्ज्ञांच्या मते महत्त्वपूर्ण आहे.


Tags: coronahealthmuktpeeth
Previous Post

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती

Next Post

दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्‍क?

Next Post
दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्‍क?

दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्‍क?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!