Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

६२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार घरीही परतले! सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांजवळ!  

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २० एप्रिल २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 20-4-21

 मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५४,२२४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ५१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आता एकूण ६,८३,८५६ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३२,१३,४६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१४ एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४३,४१,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३९,६०,३५९ (१६.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३८,७६,९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २७,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

 

आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३९,६०,३५९  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१        मुंबई मनपा      ७,१९२

२        ठाणे     १,२३८

३        ठाणे मनपा       १,३७३

४        नवी मुंबई मनपा ९६८

५        कल्याण डोंबवली मनपा          १,२००

६        उल्हासनगर मनपा        १४६

७        भिवंडी निजामपूर मनपा ६५

८        मीरा भाईंदर मनपा        ७०७

९        पालघर ६०५

१०      वसईविरार मनपा         ७९०

११      रायगड १,१४७

१२      पनवेल मनपा    ७७१

१३      नाशिक १,८६२

१४      नाशिक मनपा   २,१२२

१५      मालेगाव मनपा २९

१६      अहमदनगर      २,०३३

१७      अहमदनगर मनपा        ६४१

१८      धुळे     २३३

१९      धुळे मनपा       १४४

२०      जळगाव          ८९७

२१      जळगाव मनपा  ९७

२२      नंदूरबार ५४३

२३      पुणे      २,६८५

२४      पुणे मनपा        ५,२१८

२५      पिंपरी चिंचवड मनपा    २,५४३

२६      सोलापूर          १,१२२

२७      सोलापूर मनपा  २५०

२८      सातारा १,५२०

२९      कोल्हापूर        ४८३

३०      कोल्हापूर मनपा १३८

३१      सांगली ८८४

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    २६०

३३      सिंधुदुर्ग २७९

३४      रत्नागिरी         ४०१

३५      औरंगाबाद       ५९९

३६      औरंगाबाद मनपा         ७२५

३७      जालना ८४१

३८      हिंगोली १४९

३९      परभणी ४७६

४०      परभणी मनपा   २९३

४१      लातूर   १,०२१

४२      लातूर मनपा     ४२८

४३      उस्मानाबाद     ७४२

४४      बीड     १,०४१

४५      नांदेड   ६३४

४६      नांदेड मनपा     ४७०

४७      अकोला          ९२

४८      अकोला मनपा  २७७

४९      अमरावती       ३६७

५०      अमरावती मनपा          २६२

५१      यवतमाळ        ९४७

५२      बुलढाणा         ६६

५३      वाशिम ३८९

५४      नागपूर  १,८९३

५५      नागपूर मनपा    ५,३५३

५६      वर्धा     ९१४

५७      भंडारा  ८४६

५८      गोंदिया ९०३

५९      चंद्रपूर   ७२०

६०      चंद्रपूर मनपा     ३८६

६१      गडचिरोली      ६७७

एकूण   ६२,०९७

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५१९ मृत्यूंपैकी ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९८ मृत्यू, नाशिक- २३, सोलापूर- २०,धुळे- १०, औरंगाबाद- ९, ठाणे- ८, पालघर- ७, नांदेड- ६, अहमदनगर– ५, जळगाव- ५, नंदूरबार- ३, पुणे- १ आणि रायगड- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान

Next Post

“अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”

Next Post
kc padvi

"अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!