Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवारच्या एन.डी.ए., नौसेना अकादमी परीक्षेसाठी प्रवास परवानगी

April 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
NDA

मुक्तपीठ टीम

 

बृहन्मुंबई मधील ३६ उपकेंद्रांवर रविवार १८ एप्रिल २०२१ रोजी संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व नौसेना अकादमी (१) परीक्षा २०२१ ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल २०२१ रोजी ‘ब्रेक द चैन’ ‘Break The Chain’ आदेशातील मुद्दा क्र. 9 (डी) व महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडील आदेश MCG/A/6202 यातील मुद्दा क्र.1 नुसार उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोरोना प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे.

 

यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


Tags: एन.डी.ए.नौसेना अकादमी परीक्षाबृहन्मुंबईरविवारराष्ट्रीय रक्षा अकादमी
Previous Post

‘ती’ महिला पोलीस…बेवारस मृतदेहावर केले अंत्यसंस्कार! रोखणाऱ्यांना शिकवला धर्म!!

Next Post

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी ;१६ निर्यातदारांनी राज्यसरकारला दिली माहिती… नवाब मलिकांचा आरोप

Next Post
remdesivir shortage

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी ;१६ निर्यातदारांनी राज्यसरकारला दिली माहिती... नवाब मलिकांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!