मुक्तपीठ टीम
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १४९ पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. योग्य आणि इच्छुक असणारे कँडिडिट्स या पदासाठी बँकेच्या ओफिशियाल वेबसाईट sbi.co.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसर सुरू झाली आहे, जी ३ मे पर्यंत जारी असेल.
- पदांची संख्या-१४९
- डेटा विश्लेषक- ८ पद
- फार्मासिस्ट-६७ पद
- मुख्य आचार्य अधिकारी-०१ पद
- सलाहकार (फ्रॉड रिस्क मैनेजमेंट)-०४ पद
- उप प्रबंधक-१० पद
- प्रबंधक-५१ पद
- कार्यकारी-०१ पद
- उप मुख्य प्रौद्योगिकी अधिकारी-०१ पद
- वरिष्ठ विशेष कार्यकारी-०३ पद
- वरिष्ठ कार्यकारी-०३ पद
पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी एज्युकेशन क्वलिफिकेशन वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत सूचना पाहा.
काही महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख-१३ एप्रिल
- ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख-३ मे
- आवेदन शुल्क जमा करण्याची तारीख-३ मे
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवार निवड ऑनलाईन लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केले जाईल. अधिक माहितीसाठी ऑफिसियल नोटीफिकेशन पाहा.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५०रुपये तर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.