Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुंडीतील कोरफड…बहुगुणी सौंदर्यदायी…कशाला महागडे कॉस्मेटिक्स?

April 16, 2021
in featured, आरोग्य
0
aloevera

मुक्तपीठ टीम

उन्हामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात गरम हवेचा परिणाम त्वचेवर होतो. तसेच कोणत्याही सन्स क्रीम किंवा कोल्ड क्रिमचा वापर केला तरी त्वचा एकदम निस्तेज व निर्जीव दिसते. अशात जर सर्हास उपलब्ध होणारा आणि आता जेल स्वरुपात दुकानावरही मिळणारा, गुणांने परिपूर्ण असणाऱ्या कोरफडचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.

 

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विटामिन, मिनरल्स, सॅलिसिलिक अॅसिड, सॅपोनिन आणि साखरेने परिपूर्ण आहे. यामुळे त्वचेची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे जाणून घेवूया कोरफडचे फायदे…

  • कोरफडमुळे गरमीमध्ये त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे यावर आराम मिळतो. कारण त्यात त्वचेला थंड करण्याचे गुणधर्म आहेत.
  • औषधी गुणधर्मांनी समृद्ध असणारा कोरफड सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयोगी आहे. तेलकट, कोरडी त्वचेपासून संवेदनशील त्वचा असणारी लोकही उन्हाळ्यात किंवा इतर ऋतुतही कोरफडचा वापर करु शकतात.
  • कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच ज्यावेळी त्वचा कोरडी पडते तेव्हा कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता.
  • कोरफडमुळे चेहऱ्यावर डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते. तसेच वृद्धत्वाची लक्षणे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

Tags: Aloeverahealthhealth tipsकोरफड
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

ईट स्मार्ट सिटी आणि सर्वांसाठी वाहतूक उपक्रमांचा प्रारंभ

Next Post
eatsmart

ईट स्मार्ट सिटी आणि सर्वांसाठी वाहतूक उपक्रमांचा प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!