Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यूज चॅनल्सच्या चर्चेत भाजपाविरोधी नेत्यांनी जाऊच नये! तेजस्वी यादव असं का म्हणतात?

April 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tejaswi yadav

मुक्तपीठ टीम

बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजापाच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना न्यूज चॅनल्सच्या चर्चेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यांनी काही टीव्ही न्यूज चॅनल्स हे सरळसरळ भाजपाच्या बाजूने असल्याचा आरोप केला आहे. भाजपाविरोधातील पक्षांच्या सर्व नेत्यांना पत्र लिहून त्यांनी न्यूज चॅनल्सच्या चर्चेत सामील न होण्यास सांगितले आहे.

तेजस्वी यादव यांच्या पत्रातील मुद्दे:

न्यूज चॅनल्स चर्चेचा हेतू एका पक्षाच्या फायद्याचा!

  • बर्‍याच न्यूज चॅनल्सवरील संध्याकाळी होणाऱ्या चर्चांसंदर्भात मी हे पत्र आपणा सर्वांना लिहित आहे.
  • प्रत्येक दिवशी विशिष्ट उद्देशाने संध्याकाळी विरोधी पक्षांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
  • आता हेही स्पष्ट दिसतंय की माध्यमांचा एक मोठा वर्ग भाजपाला निवडणुकीत मदत करण्याचे काम करीत आहे.
  • कोणत्याही चर्चेत विरोधी पक्षदेखील कोणत्याही विषयावर आपले मत मांडण्यात सक्षम असतात.
  • परंतु ज्याप्रकारे चर्चेला पुढे ढकलले जाते, त्यातून स्पष्ट आहे की त्यांचा हेतू फक्त एका पक्षाला फायदा करून देण्याचा आहे.

निष्पक्ष चर्चेची शक्यताच नाही!

  • अशा स्थितीत मला नाही वाटत की न्यूज चॅनल्सवर निष्पक्ष चर्चेची शक्यता उरली आहे.
  • अशा चर्चांमध्ये विरोधी नेते केवळ यासाठी असतात, ज्यामुळे ते आपल्या खोटेपणावर बनावट विश्वसनीयतेचे आवरण पांघरू शकतील. बर्‍याच ज्येष्ठ पत्रकारांनी मला असेही सांगितले आहे की अशा न्यूज चॅनल्समध्ये पत्रकारितेच्या नीतीमत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.

Tags: तेजस्वी यादवन्यूज चॅनल्सबिहारभाजप
Previous Post

“चौकशी करण्यासाठी संघ ही काय दहशतवादी संघटना आहे?” – चंद्रकांत पाटील

Next Post

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू, सोमय्यांची टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

Next Post
nalasopara deaths

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू, सोमय्यांची टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!