Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेल्या वर्षी रेल्वेने केली आजवरची सर्वाधिक भंगार विक्री

April 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
indian rail

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये केलेली भंगार विक्री आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. या विक्रीतून भारतीय रेल्वेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात झालेली ४५७३ कोटी रुपयांची कमाई २०१९-२० मधील म्हणजे गेल्यावर्षीच्या ४३३३ कोटी रुपयांच्या तुलनेत ५.५% नी जास्त आहे.

आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे २००९-१० मधे झालेल्या ४४०९ कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेतही ही विक्रि जास्त आहे. सर्व उपलब्ध संसाधने वापरून भंगार माल जागेवरून उचलून ई-लिलावाच्या माध्यमातून त्याची विक्री करणे यावर रेल्वेने मेहनत घेतली.

सेवा न देणारा/ जुना झालेला माल वेगळा करून त्याची विक्री करणे ही रेल्वे विभागात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि विभागीय रेल्वे तसेच रेल्वे मंडळाकडून तिची उच्चस्तरीय देखरेख होते. भंगार माल त्या त्या ठिकाणहून आणून त्याची ई-लिलावाद्वारे विक्री करणे यावर रेल्वे व्यवस्थापन सर्व मेहनत घेते. सर्वसाधारणतः उभारणीच्या प्रकल्पातील गेज बदलण्याच्या कामात जास्तीत जास्त भंगार निर्माण होतो. यातील काही कायमस्वरूपी घटक हे रुळांवर पुन्हा वापरण्याजोगे नसतात. रेल्वेच्या लिखीत तरतुदींनुसार असा माल निकालात काढला जातो.

आकड्यांमध्ये भंगारविक्रीचा विक्रम

  • भंगार विक्रीतून भारतीय रेल्वेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात केली ४५७३ कोटी रुपयांची कमाई
  • गतवर्षीच्या ४३३३ कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत आताची विक्री ५.५ % नी जास्त
  • सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करत भंगार माल जागेवरून हलवून ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यावर रेल्वेने मेहनत घेतली

Tags: ई-लिलावभारतीय रेल्वे
Previous Post

सरसकट लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे: नाना पटोले

Next Post

#अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती

Next Post
#अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती

#अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!