मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३,३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९८% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,१३,३५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका १००४०
- ठाणे १०१०
- ठाणे मनपा १९०३
- नवी मुंबई मनपा १३१९
- कल्याण डोंबवली मनपा १३६५
- उल्हासनगर मनपा २७१
- भिवंडी निजामपूर मनपा ७८
- मीरा भाईंदर मनपा ५१२
- पालघर ४०६
- वसईविरार मनपा ६१०
- रायगड ४९९
- पनवेल मनपा ५८१
- ठाणे मंडळ एकूण १८५९४
- नाशिक १५११
- नाशिक मनपा २८३९
- मालेगाव मनपा ३५
- अहमदनगर १३१५
- अहमदनगर मनपा ६४४
- धुळे ४९४
- धुळे मनपा २३१
- जळगाव १०४६
- जळगाव मनपा ३३५
- नंदूरबार ७५२
- नाशिक मंडळ एकूण ९२०२
- पुणे १६८६
- पुणे मनपा ६५८८
- पिंपरी चिंचवड मनपा २७६६
- सोलापूर ४८८
- सोलापूर मनपा २९६
- सातारा ५०७
- पुणे मंडळ एकूण १२३३१
- कोल्हापूर १२०
- कोल्हापूर मनपा १३२
- सांगली ३१९
- सांगली मिरज कुपवाड मनपा १११
- सिंधुदुर्ग ६९
- रत्नागिरी ९६
- कोल्हापूर मंडळ एकूण ८४७
- औरंगाबाद ५०९
- औरंगाबाद मनपा ९४६
- जालना ४६९
- हिंगोली २७४
- परभणी २६३
- परभणी मनपा ३६६
- औरंगाबाद मंडळ एकूण २८२७
- लातूर ४४६
- लातूर मनपा ४५७
- उस्मानाबाद ४३६
- बीड ७४१
- नांदेड ७८१
- नांदेड मनपा ५७३
- लातूर मंडळ एकूण ३४३४
- अकोला ८७
- अकोला मनपा १८१
- अमरावती १७४
- अमरावती मनपा ७५
- यवतमाळ २९६
- बुलढाणा १३२०
- वाशिम १६२
- अकोला मंडळ एकूण २२९५
- नागपूर १०८५
- नागपूर मनपा २६६८
- वर्धा ३६३
- भंडारा ८६५
- गोंदिया ३८३
- चंद्रपूर ३२१
- चंद्रपूर मनपा १३१
- गडचिरोली १२३
- नागपूर एकूण ५९३९
- इतर राज्ये /देश ०
एकूण ५५४६९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६२ मृत्यू, पालघर-१८, नागपूर-१०, जळगाव- ८, नाशिक-६, नांदेड-५, जालना-३, ठाणे-३, अकोला-२, रायगड-२, सांगली-२, नंदूरबार-१, वाशिम-१ आणि पुणे-१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)