मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आता एकूण ४,५१,३७५ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.३६% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०,५७,८८५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका ९८७९
- ठाणे ८३९
- ठाणे मनपा १६२३
- नवी मुंबई मनपा ११९६
- कल्याण डोंबवली मनपा १४२६
- उल्हासनगर मनपा १४७
- भिवंडी निजामपूर मनपा ५७
- मीरा भाईंदर मनपा ४९८
- पालघर १३८
- वसईविरार मनपा ५४४
- रायगड २८५
- पनवेल मनपा ५०७
- नाशिक १४२९
- नाशिक मनपा २६४७
- मालेगाव मनपा ९४
- अहमदनगर १११७
- अहमदनगर मनपा ६५९
- धुळे २५२
- धुळे मनपा ९४
- जळगाव ४६१
- जळगाव मनपा ११७
- नंदूरबार ४०५
- पुणे १८२०
- पुणे मनपा ४२५०
- पिंपरी चिंचवड मनपा २१४१
- सोलापूर ४७१
- सोलापूर मनपा २१४
- सातारा ७४७
- कोल्हापूर ७२
- कोल्हापूर मनपा ७२
- सांगली १७९
- सांगली मिरज कुपवाड मनपा १११
- सिंधुदुर्ग ७१
- रत्नागिरी २३
- कोल्हापूर मंडळ एकूण ५२८
- औरंगाबाद २७५
- औरंगाबाद मनपा ७७७
- जालना १०५५
- हिंगोली १११
- परभणी १६४
- परभणी मनपा १६५
- लातूर ४७१
- लातूर मनपा ३१५
- उस्मानाबाद २४१
- बीड ५८९
- नांदेड ४४८
- नांदेड मनपा ४४४
- अकोला १४३
- अकोला मनपा ३२६
- अमरावती ८०
- अमरावती मनपा ११५
- यवतमाळ २७७
- बुलढाणा १२५३
- वाशिम २०९
- नागपूर १०७२
- नागपूर मनपा २५५६
- वर्धा ३२०
- भंडारा ६५१
- गोंदिया २४६
- चंद्रपूर २०२
- चंद्रपूर मनपा १२०
- गडचिरोली ७८
एकूण ४७२८८
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू, जालना-१२, नाशिक-४, नांदेड-२, ठाणे-२, अकोला-२, हिंगोली-१, जळगाव-१, सोलापूर-१ आणि नागपूर–१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ एप्रिल २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार केली आहे.