Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

३१ हजारांना कोरोना, २१ हजार बरे होऊन घरी! ४८ तासात ८५ मृत्यू!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, २९ मार्च २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ४,७८७ नवीन कोरोना रुग्ण,  मुंबईत सर्वाधिक ७२१

मुक्तपीठ टीम

 

आज महाराष्ट्रात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण सापडले. त्याचवेळी २० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरीही परतले. मुंबई मनपासह सभोतालच्या तीन जिल्ह्यातील महामुंबईचा परिसर आता कोरोनासाठी सुपर हॉटस्पॉट ठरत आहे. त्यानंतर पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपासह पुणे जिल्हा, नाशिक, मालेगाव मनपासह नाशिक जिल्हा आणि नागपूर मनपासह नागपूर जिल्हा हे कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट ठरत आहे. आज महामुंबई परिसरात राज्याच्या नव्या रुग्णांपैकी एक तृतीयांश नवे रुग्ण नोंदवले गेले. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे.

गेल्या ४८ तासात राज्यात ८५ मृत्यूंची नोंद झाली. एकूण १०२ मृत्यूंची दिवसभरातील नोंद आहे, पण ते आज एका दिवसातील नाही. त्यापैकी ८५ मृत्यू हे दोन दिवसातील आहेत. तर उरलेले त्याआधीचे आहेत.

 

  • आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण २३,५३,३०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज १०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १०२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आता एकूण ३,३६,५८४ सक्रिय रुग्ण आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ % एवढा आहे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.७१% एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोनाबाधित रुग्ण:

आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,४५,५१८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई मनपा ५८९०
  • ठाणे ५४४
  • ठाणे मनपा १०१०
  • नवी मुंबई मनपा ५९८
  • कल्याण डोंबवली मनपा ९३४
  • उल्हासनगर मनपा ८१
  • भिवंडी निजामपूर मनपा ७७
  • मीरा भाईंदर मनपा २८३
  • पालघर ९९
  • वसईविरार मनपा १९१
  • रायगड १४५
  • पनवेल मनपा ३२९
  • नाशिक ८२५
  • नाशिक मनपा १८९२
  • मालेगाव मनपा ४
  • अहमदनगर ८२५
  • अहमदनगर मनपा ४७०
  • धुळे २५६
  • धुळे मनपा १२७
  • जळगाव ६८४
  • जळगाव मनपा १९९
  • नंदूरबार ३७७
  • पुणे ९३७
  • पुणे मनपा २५५४
  • पिंपरी चिंचवड मनपा १४८१
  • सोलापूर ३३२
  • सोलापूर मनपा १२१
  • सातारा ४६०
  • कोल्हापूर ५९
  • कोल्हापूर मनपा ५९
  • सांगली १४४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०५
  • सिंधुदुर्ग २७
  • रत्नागिरी ६०
  • औरंगाबाद १२६
  • औरंगाबाद मनपा ८०३
  • जालना २५६
  • हिंगोली ४३
  • परभणी २१७
  • परभणी मनपा १९०
  • लातूर १८३
  • लातूर मनपा २०६
  • उस्मानाबाद ३२३
  • बीड ३९८
  • नांदेड ३३०
  • नांदेड मनपा ६७८
  • अकोला ३९
  • अकोला मनपा ११५
  • अमरावती ३०१
  • अमरावती मनपा १२८
  • यवतमाळ ३०३
  • बुलढाणा ४३५
  • वाशिम ४२६
  • नागपूर ९६२
  • नागपूर मनपा २२८१
  • वर्धा २६४
  • भंडारा २३९
  • गोंदिया १२४
  • चंद्रपूर ४४
  • चंद्रपूर मनपा २८
  • गडचिरोली २२

 

इतर राज्ये /देश   ०

एकूण ३१६४३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १०२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू ठाणे-२ आणि अकोला-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

पंढरपुरात राष्ट्रवादी-भाजपा उमेदवार ठरले, सेना-स्वाभिमानी बंडखोरीने लढत रंगणार

Next Post

फिल्मफेअरमध्ये थप्पड’चा आवाज! दिग्दर्शनात ‘तानाजी’मुळे ओम राऊत! बाकी ‘बिग बी’!

Next Post
filmfear

फिल्मफेअरमध्ये थप्पड'चा आवाज! दिग्दर्शनात 'तानाजी'मुळे ओम राऊत! बाकी 'बिग बी'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!