Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ४० जागांसाठी भरती

March 30, 2021
in featured, करिअर
0
power

मुक्तपीठ टीम

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी इलेक्ट्रिकल या पदासाठी २० जागा, एक्झिक्युटिव ट्रेनी इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी १० जागा, एक्झिक्युटिव ट्रेनी सिव्हिल या पदासाठी १० जागा अशा एकूण ४० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ७०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एससी इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम / पॉवर इंजिनिअरिंग) तसेच जीएटीई २०२१

२) पद क्र.२- ७०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एससी इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) तसेच जीएटीई २०२१

३) पद क्र.३- ७०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एससी इंजिनीअरिंग (सिव्हिल) , जीएटीई २०२१
असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, इएक्सएसएम या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergridindia.com/वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: NokariPower Grid Corporation of Indiaपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियारोजगार संधी
Previous Post

अंतराळात भारताचे डोळे…पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह एप्रिलमध्ये!

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!