Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमिर खानला कोरोनाची लागण; दोन दिवसांपू्र्वी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात

March 24, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
CM uddhav thackeray Amir khan

मुक्तपीठ टीम

कोरोना पुन्हा एकदा संपूर्ण देशात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान आता बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानला कोरोणाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.सध्या आमिर खान सेल्फ क्वारंटाईन असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सोबत होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे.

पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त आमिर खान यांची बायको किरण राव, कृषीमंत्री दादाजी भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव सीताराम कुंट, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमातील अनेक जण क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री यांच्या मातोश्री या निवासस्थानी याआधीच कोरोनाने शिरकाव केला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.


Tags: Actor Aamir Khancoronainfected with coronaआमिर खानकोरोनाची लागणबॉलिवूड
Previous Post

सरन्यायाधीश शरद बोबडे होणार निवृत्त, एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस

Next Post

सरकारी जाहिरातीत हक्काचं घर, मोदींसह फोटो…’ती लाभार्थी’ म्हणाली ‘मी भाडोत्री!’

Next Post
Prdhan-Mantri-Awas-Yojana

सरकारी जाहिरातीत हक्काचं घर, मोदींसह फोटो...'ती लाभार्थी' म्हणाली 'मी भाडोत्री!'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!