मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आतापर्यंत एकूण २,१५,२४१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण:
आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,०४,३२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३२६२
- ठाणे ०३७४
- ठाणे मनपा ०६५५
- नवी मुंबई मनपा ०४४३
- कल्याण डोंबवली मनपा ०७०५
- उल्हासनगर मनपा ००४३
- भिवंडी निजामपूर ००४१
- मीरा भाईंदर मनपा ०१३०
- पालघर ००१९
- वसईविरार मनपा ००८९
- रायगड ००९४
- पनवेल मनपा ०३५७
- नाशिक ०५८६
- नाशिक मनपा ०६८५
- मालेगाव मनपा ००९३
- अहमदनगर ०५२१
- अहमदनगर मनपा ०३१८
- धुळे ०१२६
- धुळे मनपा ०१७२
- जळगाव ०६८०
- जळगाव मनपा ०३११
- नंदूरबार ०२२९
- पुणे ०७८५
- पुणे मनपा २३६५
- पिंपरी चिंचवड मनपा ११९५
- सोलापूर ०१५६
- सोलापूर मनपा ०१०३
- सातारा ०१३३
- कोल्हापूर ००४१
- कोल्हापूर मनपा ००४३
- सांगली ००९७
- सांगली मिरज कुपवाड००४२
- सिंधुदुर्ग ००१८
- रत्नागिरी ०००८
- औरंगाबाद ०४२६
- औरंगाबाद मनपा ०९६६
- जालना ०२८२
- हिंगोली ००९३
- परभणी ०१५७
- परभणी मनपा ०११८
- लातूर ०११५
- लातूर मनपा ०१२७
- उस्मानाबाद ०१५४
- बीड ०२४६
- नांदेड ०३५४
- नांदेड मनपा ०७३७
- अकोला ०२२८
- अकोला मनपा ०३०५
- अमरावती ०११३
- अमरावती मनपा ०१५२
- यवतमाळ ०२२७
- बुलढाणा ०४५५
- वाशिम ०२४०
- नागपूर ०९२१
- नागपूर मनपा २७४१
- वर्धा ०२८४
- भंडारा ०११३
- गोंदिया ००५४
- चंद्रपूर ००७०
- चंद्रपूर मनपा ००२८
- गडचिरोली ००२०
एकूण २४,६४५
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू पुणे-२, औरंगाबाद-२, गोंदिया-२, ठाणे-१ आणि नांदेड-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २२ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.