Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवसभरात २७ हजार नवे रुग्ण, धोका वाढतोय, ग्रामीण भागातही कोरोना पसरतोय!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २० मार्च २०२१

March 20, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Corona 20-3-21

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आता एकूण १,९१,००६ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.९७ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४९,१४७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१     मुंबई महानगरपालिका २९८२

२     ठाणे   २४८

३     ठाणे मनपा   ५९०

४     नवी मुंबई मनपा     ३७७

५     कल्याण डोंबवली मनपा     ६१४

६     उल्हासनगर मनपा   ८६

७     भिवंडी निजामपूर मनपा     २८

८     मीरा भाईंदर मनपा   १३६

९     पालघर ७३

१०    वसईविरार मनपा    १३३

११    रायगड १४६

१२    पनवेल मनपा २८४

१३    नाशिक ६७६

१४    नाशिक मनपा ११९६

१५    मालेगाव मनपा      ५१

१६    अहमदनगर   ४३८

१७    अहमदनगर मनपा   १९४

१८    धुळे   २०८

१९    धुळे मनपा   २०२

२०    जळगाव      ५३१

२१    जळगाव मनपा ३०८

२२    नंदूरबार      ४७६

२३    पुणे   ९२३

२४    पुणे मनपा    ३२००

२५    पिंपरी चिंचवड मनपा १४६८

२६    सोलापूर      १८३

२७    सोलापूर मनपा ११७

२८    सातारा २२६

२९    कोल्हापूर     ३८

३०    कोल्हापूर मनपा     ३२

३१    सांगली ११७

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा ६७

३३    सिंधुदुर्ग      १५

३४    रत्नागिरी     २३

३५    औरंगाबाद    ५०५

३६    औरंगाबाद मनपा     १०१९

३७    जालना ५६३

३८    हिंगोली ११२

३९    परभणी १६०

४०    परभणी मनपा १३८

४१    लातूर  १३०

४२    लातूर मनपा  १५०

४३    उस्मानाबाद   ११९

४४    बीड   २७३

४५    नांदेड  ३६०

४६    नांदेड मनपा  ४३४

४७    अकोला २३७

४८    अकोला मनपा ४७३

४९    अमरावती     २१०

५०    अमरावती मनपा     २१५

५१    यवतमाळ     ४६०

५२    बुलढाणा      ४८५

५३    वाशिम २६४

५४    नागपूर ८५८

५५    नागपूर मनपा २८७३

५६    वर्धा   ३३०

५७    भंडारा  १२८

५८    गोंदिया ५२

५९    चंद्रपूर ६१

६०    चंद्रपूर मनपा  ५२

६१    गडचिरोली    ७९

 

राज्य एकूण   २७१२६

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९२ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू पालघर-५, नागपूर-३, नाशिक-१ आणि चंद्रपूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

घरडा केमिकल्समधील स्फोटानंतर लोटे परशुराम वसाहतीकडे लक्ष

Next Post

शिवार ते शहर…कोरोनाची उसळी! ‘ही’ महानगरे, ‘हे’ जिल्हे गंभीर स्थिती !

Next Post
Pune corona red signal

शिवार ते शहर...कोरोनाची उसळी! ‘ही’ महानगरे, ‘हे’ जिल्हे गंभीर स्थिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!