मुक्तपीठ टीम
-
आज राज्यात २५,८३३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १२,१७४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आता एकूण १,६६,३५३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.७९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७९,५६,८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,९६,३४० (१३.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,१३,२११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ७,०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २५,८३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,९६,३४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा २८७७
२ ठाणे ३११
३ ठाणे मनपा ४४३
४ नवी मुंबई मनपा ३३५
५ कल्याण डोंबवली मनपा ५६०
६ उल्हासनगर मनपा ७०
७ भिवंडी निजामपूर मनपा २४
८ मीरा भाईंदर मनपा ९६
९ पालघर ७५
१० वसईविरार मनपा ९३
११ रायगड १२२
१२ पनवेल मनपा १८४
१३ नाशिक ७४६
१४ नाशिक मनपा १६७५
१५ मालेगाव मनपा १४९
१६ अहमदनगर ३३६
१७ अहमदनगर मनपा ११०
१८ धुळे १४५
१९ धुळे मनपा १८५
२० जळगाव ५१८
२१ जळगाव मनपा २९१
२२ नंदूरबार ३६२
२३ पुणे ९१०
२४ पुणे मनपा २७९१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७२
२६ सोलापूर १९७
२७ सोलापूर मनपा ११६
२८ सातारा २९७
२९ कोल्हापूर ४१
३० कोल्हापूर मनपा २६
३१ सांगली ४२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४२
३३ सिंधुदुर्ग २१
३४ रत्नागिरी २
३५ औरंगाबाद ३८७
३६ औरंगाबाद मनपा १२७४
३७ जालना ३०७
३८ हिंगोली ८८
३९ परभणी ८३
४० परभणी मनपा ८६
४१ लातूर १४०
४२ लातूर मनपा १४१
४३ उस्मानाबाद ९६
४४ बीड २३९
४५ नांदेड २९३
४६ नांदेड मनपा ४१३
४७ अकोला २२७
४८ अकोला मनपा ६२६
४९ अमरावती १६७
५० अमरावती मनपा २०४
५१ यवतमाळ ४५८
५२ बुलढाणा ३८८
५३ वाशिम २२९
५४ नागपूर ९०५
५५ नागपूर मनपा २९२६
५६ वर्धा ३६६
५७ भंडारा ९८
५८ गोंदिया ५१
५९ चंद्रपूर ७३
६० चंद्रपूर मनपा ५९
६१ गडचिरोली ४५
एकूण २५,८३३
आज नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू पुणे-२, नागपूर-१, रायगड-१ आणि नांदेड– १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी १८ मार्च २०२१ च्या राज्य आऱोग्य विभागाच्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.