कोरोनाच्या देशातील १० सुपर हॉटस्पॉट्सपैकी ८ महाराष्ट्रातील!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमााणात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत राज्यांना इशाराही दिला आहे. केंद्राने म्हटले की, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून काही राज्यांमध्ये सातत्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. तसेच ही संपूर्ण देशासमोर उद्धवलेली समस्या आहे त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करु नेय असे ही केंद्र सरकारने म्हटले … Continue reading कोरोनाच्या देशातील १० सुपर हॉटस्पॉट्सपैकी ८ महाराष्ट्रातील!