आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद : ‘या’ आहेत मोठ्या घोषणा
मुक्तपीठ टीम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागावर करण्यात येणाऱ्या तरतूदी सादर करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याच्या … Continue reading आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद : ‘या’ आहेत मोठ्या घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed