एक कंपनी अशी झकास…कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचा बोनस!

मुक्तपीठ टीम देशातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडचा २०२० मध्ये सुमारे १० अब्ज डॉलर्स जवळपास ७२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. या विक्रमी उत्पन्नानंतर कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना ७०० कोटींचा वन टाइम विशेष बोनस जाहीर केला आहे. त्याचा फायदा जगभरात कार्यरत १ लाख ५९ हजार ६८२ कर्मचार्‍यांना होईल.   १ वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षे … Continue reading एक कंपनी अशी झकास…कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचा बोनस!