आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!

मुक्तपीठ टीम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केलेत. अजित पवारांची सोशल मीडियावरची खाती सांभाळण्यासाठी तसंच त्यांचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार आहे. या कंपनीकडे अजित पवार यांचे ट्विटर, फेसबूक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खातं सांभाळण्याची जबाबदारी असेल. … Continue reading आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!