Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनमध्ये पुन्हा वाढू लागला कोरोना! मात्र, अद्याप घाबरावं इतका नाही!! कोरोनामुक्त धोरणाला मात्र धक्का!!

March 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
526 new corona cases in wuhan in a single day

मुक्तपीठ टीम

भारतासह जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची वाढती प्रकरणे समोर आली आहेत. चिनी प्रसारमाध्यमांच्या मते, देशात महामारीच्या सुरुवातीस वुहानचा उद्रेक झाल्यापासून, एका दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये एका दिवसात एकूण ५२६ नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. अर्थात तरीही परिस्थिती घाबरावं इतकी बिघडलेली नाही आहे. चीनच्या कोरोनामुक्त धोरणाला हा धक्का असल्याचं चीनने मान्य केलं आहे. मात्र, चीन सतर्क झाला असून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

 

चीनमध्ये वाढते रुग्ण, चिंतेची बाब!

  • चीनमध्ये एकूण ५२६ नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे, जी गेल्या दोन वर्षांत एका दिवसात सर्वाधिक संसर्गाची संख्या आहे.
  • त्यापैकी २१४ रुग्ण लक्षणे असलेले तर ३१२ रुग्ण लक्षणे नसलेले होते.
  • चीनने म्हटले आहे की कोरोनामुक्त धोरणाला मात्र धक्का बसला आहे.

 

चीनसह इतर देश सतर्क

  • इतक्या प्रकरणांनंतर चीन सतर्क झाला आहे.
  • कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या किंगदाओ शहरात ओमायक्रॉनचे ८८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट

  • रविवारी राज्यात ३६२ नवीन रुग्णांचे निदान झालेयत.
  • रविवारी राज्यात ६१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
    ६८८ रुग्ण बरे झाले आहेत.
  • राज्यात रविवारी ३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
  • राज्यात रविवारी रोजी एकूण ३,७०९ सक्रिय रुग्ण आहेत.

Tags: chinacoronawuhanकोरोनाचीनवुहान
Previous Post

देवेंद्र फडणवीस: आघाडीचं कोडगं सरकार! शेतकऱ्यांची वीज कापू नका! आघाडी आमदारांचीही मुस्कटदाबी!!

Next Post

किशोरी शहाणेंमधील आईचं दु:ख: “बॉलिवूडची घराणेशाही माझ्या लेकाला संधी मिळू देत नाही!”

Next Post
Kishori Shahane

किशोरी शहाणेंमधील आईचं दु:ख: "बॉलिवूडची घराणेशाही माझ्या लेकाला संधी मिळू देत नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!