दिल्लीत ऑक्सिजन अभावी मृत्यूकांड, डॉक्टर हतबल! रुग्णालयांकडून रुग्णांनाच नकार!!
मुक्तपीठ टीम आज देशात दुर्देवी घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईच्या विरार इथल्या रुग्णालयाला आग लागल्याने १३ जणांचा नाहक बळी गेला. त्याचवेळी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब अशी की, या मृत्यूकांडानंतरही सरकारी यंत्रणा हललेली नाही. रुग्णालयात फक्त दोन तास पुरेल … Continue reading दिल्लीत ऑक्सिजन अभावी मृत्यूकांड, डॉक्टर हतबल! रुग्णालयांकडून रुग्णांनाच नकार!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed