देशभरातील ५९ कोटी युवावर्गासाठी मे महिन्यात राज्यांना फक्त २ कोटी डोस!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्गाच्या लसीकरणाची थाटात घोषणा केली पण प्रत्यक्षात त्यासाठी लसींची व्यवस्था करण्याची जबाबदारी ज्या राज्यांवर सोपवली आहे, त्यांच्यासाठी लसी पुरेशा लसी मात्र मिळत नसल्याची तक्रार आहे. मे महिन्यात देशभरातील राज्य सरकारं केंद्राच्या कोट्यानुसार फक्त दोन कोटी डोस खरेदी करू शकणार आहेत. लोकसंख्येनुसार राज्यांना दोन कोटी डोसमध्ये हिस्सा … Continue reading देशभरातील ५९ कोटी युवावर्गासाठी मे महिन्यात राज्यांना फक्त २ कोटी डोस!